Indian Army Agniveer Result 2024: अग्निवीर भरतीचा निकाल जाहीर! येथून लगेच पाहून घ्या, स्टेप बाय स्टेप माहिती

Indian Army Agniveer Result 2024: भारतीय सैन्य दलामार्फत अग्निवीर भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ज्या उमेदवारांनी Agniveer Bharti साठी ऑनलाईन अर्ज सादर केले होते त्यांना आप आपला Result आता अधिकृत पोर्टल वर पाहता येणार आहे.

या आर्टिकल मध्ये मी Indian Army Agniveer Result 2024 संबंधी सविस्तर माहिती दिली आहे. सोबत अर्जदार उमेदवारांना निकाल पाहण्यासाठी स्टेप बाय स्टेप माहिती देखील उपलब्ध करून दिली आहे.

खाली आर्टिकल मध्ये Agniveer Result ची पूर्ण माहिती नमूद केली आहे, एकदा नक्की ही माहिती वाचून घ्या. निकाल जर तुम्हाला पाहायचा असेल तर हे आर्टिकल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत शब्द ना शब्द वाचा.

महत्वाची अशी अपडेट आहे, त्यामुळे थेट लिंक वर क्लिक करून निकाल बघू नका. थोडा वेळ काढा, जास्त नाही फक्त 5 मिनिटे आणि काळजीपूर्वक आर्टिकल मध्ये काय सांगितले आहे ते पाहून घ्या. याचा तुम्हालाच फायदा होईल, त्यामुळे विनंती आहे, Article पूर्ण वाचा.

Indian Army Agniveer Result 2024

भरतीचे नावIndian Army Agniveer Bharti
पदाचे नावAgniveer
Result Modeऑनलाईन
परीक्षा दिनांक22 एप्रिल ते 3 मे 2024
Agniveer Result Date28 मे 2024

How to check Indian Army Agniveer Result 2024?

या पोस्ट मध्ये आपण फक्त RO पुणे विभागांतर्गत राबवण्यात आलेल्या Agniveer Bharti संबंधी माहिती पाहणार आहोत. सोबत या भरतीचा निकाल देखील कसा पाहायचा? हे पण जाणून घेणार आहोत.

एकूण 5 Divison नुसार Indian Army Agniveer Result 2024 जारी करण्यात आला आहे. त्यानुसार ज्या उमेदवारांनी भरतीसाठी फॉर्म भरले आहेत त्यांना आता निकाल पाहता येणार आहे. निकाल Already जाहीर झाला आहे, पात्र उमेदवारांची Divison नुसार Shortlist प्रसिद्ध करण्यात आली आहे.

औरंगाबाद, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर हे Division असणार आहेत. येथे आगोदर आपण ऑनलाईन स्वरूपात निकाल कसा पाहायचा? याची स्टेप बाय स्टेप माहिती घेऊ, त्यानंतर पुढे Indian Army Agniveer Result 2024 संबंधी आवश्यक लिंक्स आपण add करणार आहोत.

  1. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला Indian Army च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. वेबसाईट पोर्टल ची लिंक खाली मी टेबल स्वरूपात दिली आहे.
  2. इंडियन आर्मी च्या अधिकृत संकेतस्थळ पोर्टल वर गेल्यानंतर तेथे Home Page वर एक नवीन सूचना दिसेल. त्यात तुम्हाला खाली येऊन JCO/OR/Agniveer Enrollment या Section मधून CEE Result या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  3. लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा विभाग वैगेरे निवडून संबंधित विभागच्या Result Link वर पुढे क्लिक करायचे आहे.
  4. ज्यांची shortlisting आर्मी द्वारे करण्यात आली आहे, त्यांची यादी तुम्हाला PDF मध्ये दिसेल. तेथे तुम्ही तुमचा परीक्षा क्रमांक पाहू शकता, विभागानुसार Shortlisting ची PDF वेगवेगळी आहे.

थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही तुमचा Indian Army Agniveer Result 2024 अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने पाहू शकता. खास तुमच्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील सर्व विभगाच्या Shortlisting याद्यांची लिंक मी खाली Mentioned केली आहेत. त्यामुळे खालील लिंक वर क्लिक करून देखील तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.

अधिकृत संकेतस्थळ@joinindianarmy.nic.in
परीक्षा दिनांक22, 23, 24, 25 & 29 एप्रिल & 03 मे 2024
RO HQ पुणेनिकाल पहा
ARO औरंगाबादनिकाल पहा
ARO नागपूरनिकाल पहा
ARO मुंबईनिकाल पहा
ARO कोल्हापूरनिकाल पहा
इतर AROनिकाल पहा

Indian Army Agniveer Result 2024 FAQ

How to check the Indian Army Agniveer Result 2024?

Indian Army Agniveer Result कसा पाहायचा? याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये मी स्टेप बाय स्टेप दिली आहे. अगदी सोपी आणि सरळ प्रोसेस आहे, एकदा आर्टिकल सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा, म्हणजे तुमच्या सर्व काही लक्षात येईल.

What is the Exam Dates of Indian Army Agniveer Bharti 2024?

Indian Army Agniveer Bharti ची Exam Date ही 22 एप्रिल ते 3 मे 2024 पर्यंत आहे. या कालावधी पर्यंत Agniveer पदासाठी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. Exam Dates वर आर्टिकल मध्ये सुध्दा मी Add केल्या आहेत.

What is the Direct Link for Indian Army Agniveer Result 2024?

Indian Army Agniveer Result 2024 साठी आपण विभानुसार वर लिंक्स दिल्या आहेत. सोबत अधिकृत संकेतस्थळ पोर्टल वरून निकाल कसा पाहायचा? याची पण स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. त्यामुळे निकाल तुम्हाला जर लवकर तात्काळ पाहायचा असेल तर FAQ च्या वर निकलाच्या Direct Link Provide केल्या आहेत.

Leave a comment