Cornerstone Junior Engineer Bharti 2024: Cornerstone Ltd मध्ये Junior Engineer या पदासाठी भरती निघाली आहे, यासंबधी अधिकृत जाहिरात पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
गलेलठ्ठ पगाराची नोकरी आहे, यात एक विशेष बाब म्हणजे जे उमेदवार Freshers आहेत त्यांना पण फॉर्म भरता येणार आहे. फक्त काही Skills अर्जदार उमेदवारांना आल्या पाहिजेत, त्याशिवाय या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Cornerstone Junior Engineer Bharti 2024 साठी अर्जदाराचे शिक्षण हे B.E, B.Tech, MCA पर्यंत झालेले असावे. अनुभवाची गरज नाही, Experience नसलेल्या नवशिक्या उमेदवारांना देखील या भरती अंतर्गत कामावर घेतले जाणार आहे.
Cornerstone Junior Engineer Bharti 2024
कंपनीचे नाव | Cornerstone |
भरतीचे नाव | Cornerstone Junior Engineer Bharti 2024 |
पदाचे नाव | Junior Engineer |
रिक्त जागा | अद्याप निर्दिष्ट केल्या नाहीत. |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
वेतन श्रेणी | ४6,000 रुपये प्रति महिना |
वयाची अट | वयोमर्यादा दिलेली नाही |
भरती फी | कोणतीही फी आकारली जाणार नाही. |
Cornerstone Junior Engineer Bharti 2024 Eligibility Criteria
Cornerstone भरतीसाठी अर्जदार उमेदवारांसाठी कंपनी द्वारे काही शैक्षणिक पात्रता निकष लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार जे उमेदवार या Elegibility Criteria मध्ये येतील त्या सर्व उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करता येणार आहे.
शिक्षण किती असावे? याची माहिती टेबल द्वारे देण्यात आली आहे, तर इतर काही ज्या Required Skills आहेत त्या आपण खाली लिस्ट च्या स्वरूपात नमूद केल्या आहेत.
👨🏫 Education Qualification
Junior Engineer | B.E/ B.Tech/ MCA |
🤓 Required Skills
- Knowledge of web development technology, such as JavaScript, HTML, and CSS.
- Working knowledge in object-oriented programming. Java is strongly preferred.
- Knowledge in front-end automation framework. Selenium/Silk Knowledge preferred.
- Knowledge of web services and/or automated API testing
- Knowledge in at least one scripting language
Cornerstone Junior Engineer Bharti 2024 Application Form
Cornerstone भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अधिकृत पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज सादर करायचे नाहीत जे उमेदवार पोर्टल द्वारे फॉर्म भरतील केवळ त्यांचा अर्ज वैध असणार आहे.
खाली आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप दिली आहे. सोबत खाली टेबल मध्ये अधिकृत संकेतस्थळ आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याचे पोर्टल देखील लिंक स्वरूपात दिले आहे.
Apply Link 1 | येथून फॉर्म भरा | जाहिरात |
Apply Link 2 | येथून फॉर्म भरा | जाहिरात |
- सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबल मधून Cornerstone Junior Engineer Bharti 2024 साठी जारी करण्यात आलेली अधिकृत अपडेट वाचून घ्यायची आहे.
- अपडेट वाचून झाल्यानंतर तुम्ही अपडेट खाली दिलेल्या Apply Now लिंक वरून किंवा आपल्या साईट वर येथे टेबल मध्ये दिलेल्या येथून फॉर्म भरा लिंक वर क्लिक करून फॉर्म Open करा.
- लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर भरतीचा एक नवीन फॉर्म उघडेल, त्यात तुम्हाला जी माहिती विचारली आहे ती लक्षपूर्वक भरून घ्यायची आहे.
- फॉर्ममध्ये अर्जदाराची वैयक्तिक माहिती, रहिवासी पत्ता, शिक्षण अशी महत्वाची माहिती अचूक रित्या कोणत्याही चूक न करता भरून घ्यायची आहे. फॉर्म योग्य रित्या भरणे अपेक्षित आहे, त्यामुळे प्रत्येक स्टेप काळजीपूर्वक लक्ष देऊन वाचा आणि सूचनेनुसार Information Fill करा.
- यासोबत तुम्हाला तुमचा Resume तसेच तुमचे Cover Letter फॉर्म सोबत Attach करायचे आहे, बाकी कोणते Documents विचारले तर त्याची पूर्तता करायची आहे.
- शेवटी एकदा Cornerstone Junior Engineer Bharti 2024 साठी तुम्ही भरलेला फॉर्म तपासून पाहायचा आहे. तपासून एखादी चूक आढळली तर ती दुरुस्त करायची आहे, Verification पूर्ण झाल्यावर फॉर्म सबमिट करून टाकायचा आहे.
- फ्रेशर्स ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! Intel Internship 2024 मिळणार नोकरी, जाणून घ्या माहिती
- HAL Recruitment 2024, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये ITI डिप्लोमा वर भरती! फी नाही, 46,511 रु. महिना
Cornerstone Junior Engineer Bharti 2024 FAQ
Who is eligible for Cornerstone Junior Engineer Bharti 2024?
Cornerstone Junior Engineer Bharti साठी अर्ज सादर करणारे उमेदवार हे किमान B.E, B.Tech पास असावेत सोबत जर त्यांनी MCA केले असेल तर उमेदवारांचा फायदाच आहे.
How to apply for Cornerstone Junior Engineer Bharti 2024?
Cornerstone Bharti 2024 साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे, तुम्हाला फक्त या लेखात सांगितलेल्या स्टेप Follow करायच्या आहेत. अर्ज करण्याची पूर्ण प्रक्रिया मी आर्टिकल मध्ये सांगितली आहे, त्यामुळे आर्टिकल सुरुवातीपासून वाचा.
What is the monthly salary of the Cornerstone Junior Engineer Post?
Cornerstone Ltd मध्ये Junior Engineer Post साठी Monthly Salary ही 46,000 रू. पर्यंत आहे. अर्जदार उमेदवारांना Annually 3.4 ते 5 लाखाचे Package या मध्ये दिले जाते.