Maharashtra SSC Result 2024: मित्रांनो दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार दहावीचा रिझल्ट लवकरच लागणार आहे.
Maharashtra SSC Result 2024 Date आली आहे, त्या नुसार मे महिन्यातच दहावीचा निकाल प्रसिद्ध होणार आहे. 21 मे ला बारावीचा निकाल जाहीर झाला आहे, त्यामुळे आता लवकरच काही दिवसाच्या आतच दहावीचा निकाल देखील जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र शिक्षण मंडळामार्फत दहावीच्या निकाला संबंधी अधिकृत अपडेट आलेली आहे. अपडेट नुसार शिक्षण मंडळाद्वारे 10 वी चा निकाल केव्हा लागणार याची तारीख जारी केली आहे. त्याची सविस्मातर माहिती या लेखात मी दिली आहे, त्यामुळे आर्टिकलला बुक मार्क करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला दहावीचा निकाल केव्हा जाहीर होणार याची माहिती मिळेल.
Maharashtra SSC Result 2024
बारावीचा निकाल लागला आहे, त्यामुळे आता अगदी काही दिवसातच दहावीचा निकाल देखील प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरवर्षी सुरुवातीला बारावीचा निकाल प्रसिद्ध केल्यानंतर चार ते पाच दिवसाच्या आतच दहावीचा निकाल देखील जाहीर केला जातो.
Maharashtra HSC Result 2024: 12 वी चा निकाल ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या वेबसाईट च्या लिंक्स
दहावीच्या निकालासंबंधी मीडिया रिपोर्ट आले आहेत, त्यानुसार कोणत्या तारखेला दहावीचा निकाल जाहीर होणार याची माहिती देण्यात आली आहे. या आर्टिकल मध्ये मी दहावीचा निकाल केव्हा जाहीर होणार याची तारीख दिली आहे. त्यामुळे महत्त्वाच्या अशी माहिती आहे, आर्टिकल काळजीपूर्वक सुरुवातीपासून वाचा.
Maharashtra SSC Result 2024 Date and Time
महाराष्ट्र SSC बोर्डाचा निकाल हा मे महिन्यामध्ये लागणार आहे, त्यासंबंधी वर सांगितल्याप्रमाणे अधिकृत अपडेट आली आहे. बारावीचा निकाल लागला आहे त्यामुळे आता काही दिवसात दहावीचा निकाल देखील लागणार आहे.
या सेक्शन मध्ये मी तुम्हाला दहावीचा निकाल कधी लागणार तारीख आणि त्याची वेळ सांगणार आहे. त्यामुळे माहिती लक्षपूर्वक वाचा, जेणेकरून तुम्हाला दहावीचा निकाल कधी लागेल? याची माहिती मिळेल.
दहावीचा निकाल 27 मे 2024 रोजी ठीक दुपारी 1:00 PM वाजता जाहीर केला जाणार आहे.
21 तारखेला बारावीचा निकाल जाहीर झाला, दरवर्षी बारावीचा निकाल प्रसिद्ध केल्यानंतर अगदी जास्तीत जास्त पाच दिवसाचा वेळ घेतात, लगेचच दहावीचा निकाल देखील जाहीर करतात. त्यामुळे यंदा दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता लागणार आहे.
Career Options after 10th: 10 वी नंतर काय करावे? कोण कोणते करियर आहेत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
How to check Maharashtra SSC Result 2024 (Process)
- सुरुवातीला तुम्हाला खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे, निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाद्वारे देण्यात आलेल्या वेबसाईटच्या लिंक, आम्ही खाली टेबल मध्ये नमूद केल्या आहेत.
- या ठिकाणी आपण mahasscboard.in ही वेबसाईट दहावीचा निकाल पाहण्यासाठी वापरू, खालील टेबल मधून तुम्हाला @mahasscboard.in वेबसाईट शोधून त्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- तुम्ही अधिकृत वेबसाईटवर पोहोचाल, तिथे तुम्हाला सुरुवातीला तुमचा परीक्षा क्रमांक टाकायचा आहे.
- परीक्षा क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचे नाव पुढे टाकायचे आहे, लक्षपूर्वक कोणतीही Spelling Mistake न करता नाव Type करा.
- त्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे, अशा तऱ्हेने तुमच्यासमोर दहावीचा निकाल प्रदर्शित होईल.
निकाल प्रदर्शित झाल्यानंतर तुम्ही तुमच्या निकालाची स्क्रीन शॉट किंवा प्रिंटआऊट काढून घेऊ शकता.
Maharashtra SSC Result 2024 Link (Official Websites)
- sscresult.mkcl.org
- mahahsscboard.in
- sscresult.mahahscboard.in
- results.digilocker.gov.in
- results.targetpublications.org
दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही वर दिलेल्या वेबसाईटचा वापर करू शकता.
- BSF Recruitment 2024: सीमा सुरक्षा दलात भरती सुरू! 10 वी 12 वी पास वर जॉब मिळणार, लगेच अर्ज करा
- IAF Agniveervayu Musician Bharti 2024: भारतीय हवाई दलात संगीतकार पदासाठी भरती! 10 वी पास वर नोकरी मिळणार
Maharashtra SSC Result 2024 FAQ
What is the date of SSC Result in 2024 in Maharashtra?
महाराष्ट्र SSC बोर्डाचा निकाल हा 27 मे 2024 रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे, 27 तारखेला ठीक दुपारी 1 वाजता निकाल लागणार आहे.
How to check Maharashtra SSC Result 2024?
दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही शासनाद्वारे जारी केलेल्या अधिकृत वेबसाईटवरून रिझल्ट पाहू शकता. निकाल पाहण्याची सविस्तर प्रक्रिया वर लेखामध्ये देखील मी स्पष्ट केली आहे.
What are the passing marks of the Maharashtra SSC Board?
Maharashtra SSC बोर्डात पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 35 टक्के एवढे गुण घेणे अनिवार्य आहे, प्रत्येक विषयात 35 टक्के असतील तरच विद्यार्थ्याला दहावी मध्ये पास केले ज