Maharashtra HSC Result 2024: 12 वी चा निकाल ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या वेबसाईट च्या लिंक्स

Maharashtra HSC Result 2024: महाराष्ट्र शिक्षण मंडळामार्फत 12 वीच्या निकला संबंधी एक महत्वाची अशी अपडेट आली आहे. त्यानुसार आता उद्या म्हणजे सोमवारी 21 तारखेला ठीक दुपारी 01:00 PM ला 12 वी चा लागणार आहे.

यासंबंधी शिक्षण मंडळ मार्फत एक परिपत्रक देखील जारी करण्यात आले आहे. त्यानुसार त्यानुसार कोण कोणत्या वेबसाईटवर बारावीचे विद्यार्थी त्यांचा निकाल पाहू शकतात, त्याची माहिती यात देण्यात आलीये.

या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला How to check Maharashtra HSC Result 2024 संबंधी सविस्तर माहिती देणार आहे. सोबत कोणकोणत्या वेबसाईट वर तुम्ही निकाल पही शकता, याची पण Extra माहिती या लेखात असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर बारावीला असाल किंवा तुमच्या ओळखीतील कोण बारावी ला असेल तर ही माहिती त्यांच्या पर्यंत नक्की पोहोचवा.

Maharashtra 12th HSC Board Result 2024

Maharashtra 12th HSC Board Result 2024

महाराष्ट्र बोर्डाचा 12th HSC Result अखेर उद्या जाहीर होणार आहे, मोठ्या प्रतीक्षेनंतर शिक्षण मंडळाने तारीख जाहीर केली आहे. निकालाची आतुरतेने वाट पाहणारे 12 वी चे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या साठी ही एक मोठी आनंदाची बाब आहे.

एकूण 6 वेबसाईट वर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे, यामधे काही वेबसाईट या शासनाच्या आहेत तर काही मीडिया वेबसाईट आहेत. जर महाराष्ट्र HSC बोर्डाची वेबसाईट Down झाली तर तुम्ही इतर वेबसाईट वापरून तुमचा निकाल अगदी सहजपणे पाहू शकणार आहात.

How to check Maharashtra HSC Result 2024 (Process)

या सेक्शन मध्ये मी तुम्हाला बारावीचा निकाल ऑनलाईन मोबाईल किंवा कम्प्युटरवर कसा पाहायचा याची माहिती देणार आहे. अगदी पाच मिनिटाच्या आत तुम्ही तुमचा बारावीचा निकाल पाहू शकता. निकाल पाहण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे, फक्त तुम्हाला योग्य Result Portal माहीत असणे आवश्यक आहे.

या सेक्शन खाली आम्ही शासनाद्वारे जारी केलेल्या सर्व वेबसाईट ची लिस्ट दिली आहे, वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही तुमचा बारावीचा निकाल पाहू शकता.

Career Options after 12th: 12 वी नंतर पुढे काय शिकावं? करियर ऑप्शन्स, Science, कॉमर्स, Arts सर्वांसाठी

याठिकाणी मी शासनाची अधिकृत वेबसाईट Maharashtra HSC Result 2024 पाहण्यासाठी वापरली आहे, so या ठिकाणी जी माहिती दिली आहे किंवा ज्या स्टेप दिल्या आहेत, त्या तुम्ही अगदी Same To Same इतर वेबसाईट वर Replicate करू शकता, म्हणजे निकाल पाहण्याची प्रक्रिया ही सारखी आहे.

  1. सुरुवातीला तुम्हाला @mahresult.nic.in या अधिकृत HSC Result Portal वर जायचे आहे. लिंक खाली टेबल मध्ये दिली आहे.
  2. वेबसाईट वर गेल्यानंतर तुमच्या समोर साईट चा Dashboard Open होईल, तेथे तुम्हाला Maha HSC result 2024 या Section मध्ये जायचे आहे.
  3. त्यानंतर तुम्हाला तुमचा HSC 12 वी बोर्ड परीक्षा पेपर Seat Number टाकायचा आहे.
  4. Seat Number टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे, लक्षात घ्या seat number आणि आईचे नाव यांची Spelling अगदी Accurate असावी, Spelling मध्ये चूक झाली तर 12 वी चा निकाल तुम्ही पाहू शकणार नाही.
  5. Seat Number आणि आईचे नाव बरोबर टाकल्यानंतर तुम्हाला Submit करायचे आहे, अशा रीतीने तुमच्या समोर तुमचा 12 वी चा HSC Board 2024 Result प्रदर्शित होईल.
  6. आता तुम्ही तुमचा बारावीचा निकाल वेबसाईट वर पाहू शकता, निकाल पाहून झाल्यानंतर तुम्हाला जर रिझल्ट Save करून ठेवायचा असेल तर त्या Result Page ची Screenshot काढून घ्या, किंवा Direct तुम्ही प्रिंट आउट देखील काढू शकता.

थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही अगदी सहज पणे Maharashtra HSC Result 2024 पाहू शकता, खूप सोपी पद्धत आहे. जर ही वेबसाईट Open होत नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या कोणत्याही साईट च्या माध्यमातून निकाल पाहू शकता.

Maharashtra HSC Result 2024 Link (Official Websites)

महाराष्ट्र शिक्षण मंडळ द्वारे एकूण 6 वेबसाईट जारी केल्या आहेत, ज्यावर विद्यार्थी बारावीचा निकाल पाहू शकतात. यातील काही साईट या मीडिया Education Sector मधील कंपन्यांची आहेत, तर काही Goverment च्या Official Website आहेत.

Maharashtra HSC Result 2024 Link

12 वी पास वर जॉब्स भरती अपडेट:

Maharashtra HSC Result 2024 FAQ

What is the date of the HSC result in Maharashtra in 2024?

Maharashtra HSC Result 2024 साठी अधिकृत तारीख जाहीर झाली आहे, बारावीचा निकाल हा उद्या सोमवारी दिनांक 21 मे 2024 रोजी ठीक दुपारी 1 वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Where can I check Maharashtra HSC Result 2024?

Maharashtra HSC Result 2024 साठी तुम्ही या लेखात दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरून निकाल पाहू शकता. एकूण 6 अधिकृत Result Portal जारी करण्यात आले आहेत, त्यांची लिंक आपण वर दिली आहे.

What are the passing marks of Maharashtra HSC Exam 2024?

Maharashtra HSC Exam 2024 मध्ये पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना Overall 35% मार्क्स मिळालेले असावेत.

1 thought on “Maharashtra HSC Result 2024: 12 वी चा निकाल ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या वेबसाईट च्या लिंक्स”

Leave a comment