Indian Army TES Bharti 2024: इंडियन आर्मी द्वारे टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स लॉन्च करण्यात आला आहे, त्यानुसार जे विद्यार्थी या इंटरेस्ट स्कीम मध्ये भरती होतील त्यांची भारतीय सैन्यामध्ये ऑफिसर या पदासाठी डायरेक्ट निवड केली जाणार आहे.
जे उमेदवार सैन्यांमध्ये भरती होण्यासाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे, विशेष बाब म्हणजे फक्त बारावी पास वर ही भरती होणार आहे. यासाठी काही अटी आणि शर्ती भारतीय सैन्य दलामार्फत ठेवण्यात आल्या आहेत.
यासंबंधीच्या सर्व अटी या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला सविस्तरित्या सांगणार आहे, सोबत कोणते विद्यार्थी पात्र असणार? अर्ज कसा करायचा? निवड कशी होणार? Stipend किती मिळणार? अशा सर्व बाबी समाविष्ट असणार आहेत.
Indian Army TES Bharti 2024
कोर्सचे नाव | भारतीय सैन्य 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 52 (जानेवारी 2025) |
रिक्त जागा | 90 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन श्रेणी | 56,100 रुपये + इतर भत्ते |
वयाची अट | 16 ते 19 वर्षे |
भरती फी | Fee नाही |
Indian Army TES Bharti 2024 Education Qualification
- Indian Army TES Bharti साठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान बारावी पास असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी बारावी बोर्ड परीक्षा Science विज्ञान शाखेतून दिलेली असावी.
- बारावी मध्ये उमेदवाराला किमान 60 टक्के गुण मिळालेले असावेत.
- अर्जदार विद्यार्थ्याने बारावी विज्ञान शाखेत PCM विषय घेतलेले असावेत म्हणजे Physics, Chemistry आणि Mathematics Subject मध्ये विद्यार्थी पास असावा.
- उमेदवाराने JEE Mains 2024 Exam दिलेली असावी, परीक्षेमध्ये पास होणे अनिवार्य नाही, उमेदवार हा केवळ परीक्षेमध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे.
Indian Army TES Bharti 2024 Training Details
Indian Army TES Bharti 2024 ही ट्रेनिंग स्वरूपाची भरती आहे, सुरुवातीला अर्जदार उमेदवारांना 4 वर्षासाठी ट्रेनिंग करावी लागेल. ट्रेनिंग दरम्यान विद्यार्थ्यांना मानधन दिले जाणार आहे, सोबत जेव्हा तुम्ही तुमची ट्रेनिंग पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला भारतीय सैन्यामध्ये Lieutenat ऑफिसर या पदासाठी डायरेक्ट निवडले जाईल.
जसा तुमचा अनुभव वाढेल त्या प्रकारे तुमची रँक वाढवली जाईल, यामध्ये सुरुवातीला तुमची नियुक्ती Lieutenat पदासाठी केली जाईल नंतर पुढे तुम्हाला तुमच्या Performance वरून बढती मिळेल.
Indian Army TES Bharti 2024 Stipend Salary Per Month
ट्रेनिंग दरम्यान अर्जदार उमेदवारांना फिक्स स्वरूपाचे Stipend दिले जाईल, यामधे 56,100 रुपये प्रति महिना तुम्हाला मिळेल.
जेव्हा तुमची ट्रेनिंग पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्स नुसार रँक दिली जाईल त्यासाठी प्रती महिना सॅलरी ही खालील प्रमाणे असणार आहे.
Indian Army TES Bharti 2024 Application Form
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
जाहिरात | येथून वाचा |
ऑनलाईन अर्ज | येथून करा |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 13 मे 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 13 जून 2024 |
Indian Army TES Bharti साठी पण स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्याची संपूर्ण अर्ज करण्याची प्रक्रिया खालील ते द्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता.
- सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या टेबलमधून ऑनलाइन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचा आहे.
- तुम्ही एका नवीन साईट वर Redirect व्हाल, तिथे तुम्हाला सुरुवातीला Captcha Fill करायचा आहे.
- तुम्ही अधिकृत वेबसाईट वर पुन्हा एकदा Redirect व्हाल, येथे तुम्हाला Apply बटणावर क्लिक करायचे आहे.
- परंतु त्या आगोदर पहिल्यांदा तुम्हाला तुमची नोंदणी पूर्ण करून घ्यायची आहे, मग एकदा नोंदणी झाली की तुमच्या समोर Indian Army TES Bharti चा फॉर्म येईल.
- त्या फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे, ती माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, त्यानंतर आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
- भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची फी लावली नाही, त्यामुळे तुम्ही एकदा डॉक्युमेंट अपलोड केले आणि, अर्ज Verify केला की सबमिट करता येते. अर्ज सबमिट झाला की तुमचा फॉर्म Indian Army TES Bharti साठी सादर केला जाईल.
जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला या ट्रेनिंग कोर्स साठी निवडले जाईल. एकदा अर्ज केला की ‘तुमची निवड झाली किंवा नाही’ यासंबंधी तुम्हाला Call किंवा तुमच्या Registered Mobile Number वर मॅसेज केला जाईल.
Indian Army TES Bharti 2024 Selection Process
Indian Army TES Bharti 2024 साठी निवड प्रक्रिया ही काही स्टेज मध्ये केली जाणार आहे, यामधे उमेदवारांच्या पात्रतेनुसार त्यांची Shortlisting केली जाईल.
Shortlist केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल, जर मुलाखत योग्य रित्या पार पडली आणि उमेदवार Interview मध्ये पास झाला तर त्याला Indian Army TES Bharti 2024 अंतर्गत निवडले जाईल.
- HAL Bharti 2024: ITI डिप्लोमा पास वर हिंदुस्तान एरोनॉटिक्स मध्ये भरती सुरु! फी नाही, त्वरित अर्ज करा
- Bombay High Court Bharti 2024: मुंबई उच्च न्यायालय क्लर्क भरती, ग्रॅज्युएट पास लगेच अर्ज करा
Indian Army TES Bharti 2024 FAQ
Who is eligible for Indian Army TES Bharti 2024?
Indian Army TES Bharti साठी अर्जदार उमेदवार हा किमान बारावी पास असावा, आणि त्याने बारावी ही विज्ञान शाखेतून केलेली असावी. या सोबत इतर काही निकष आहेत, ज्यांची माहिती वर आर्टिकल मध्ये नमूद करण्यात आली आहे.
How to apply for Indian Army TES Bharti 2024?
Indian Army TES Bharti 2024 साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी अधिकृत वेबसाईट वर लिंक Activate झाली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया देखील या आर्टिकल मध्ये ही सविस्तर पणे सांगितली आहे.
What is the Monthly Stipend of Indian Army TES Bharti 2024?
Indian Army TES भरती साठी अर्जदार पात्र अशा उमेदवारांना महिन्याला 56,100 रुपये एवढे Stipend दिले जाते, पुढे ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर यामधे वाढ करण्यात येते.
3 thoughts on “Indian Army TES Bharti 2024: 12 वी, JEE परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आर्मी मध्ये ऑफिसर बनण्याची संधी!”