HAL Bharti 2024: ITI डिप्लोमा पास वर हिंदुस्तान एरोनॉटिक्स मध्ये भरती सुरु! फी नाही, त्वरित अर्ज करा

HAL Bharti 2024: हिंदुस्तान एरोनॉटिक्स मध्ये ITI डिप्लोमा पास वर मोठी मेगा भरती निघाली आहे. पदवीधर, डिप्लोमा आणि ITI अप्रेंटिस या तीन पदांसाठी भरती राबवली जात आहे. रिक्त जागा या 324 आहेत, तुम्ही जर या भरती साठी इच्शुक असाल तर तातडीने अर्ज करून टाका.

थेट मुलाखतीवर भरती होणार आहे, कोणत्याही स्वरूपाचा ऑनलाईन अर्ज सादर करायचा नाहीये. Hal Recruitment साठी कोणतीही फी देखील आकारली जाणार नाही. हैद्राबाद मध्ये जॉब मिळणार आहे, जॉबचा कालावधी हा मर्यादित असणार आहे, केवळ एका वर्षा साठी Apprentice Trainee म्हणून काम करता करता येणार आहे.

HAL Bharti साठी कोणते उमेदवार पात्र असणार आहे? शैक्षणिक पात्रता निकष काय आहेत? मुलाखत कशी केव्हा होणार? निवड प्रक्रिया कशी पार पडणार? या सर्व बाबी या आर्टिकल मध्ये मी सांगितल्या आहेत, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच अर्ज सादर करा.

HAL Bharti 2024

पदाचे नावApprentice Trainee
रिक्त जागा324
नोकरीचे ठिकाणहैद्राबाद
वेतन श्रेणी9,000 रुपये प्रति महिना पर्यंत
वयाची अटवयाची अट देण्यात आलेली नाही.
भरती फीकोणतीही फी नाही

HAL Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या 
पदवीधर अप्रेंटिस89
डिप्लोमा अप्रेंटिस35
ITI अप्रेंटिस200
Total324

HAL Bharti 2024 ITI Trades

HAL Bharti 2024 ITI Trades

HAL Bharti 2024 Elegibility Criteria

पदा नुसार HAL Bharti साठी पात्रता निकष हे वेगवेगळे लावण्यात आले आहेत, यामधे अर्जदार उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करणार आहे त्या पदासाठी देण्यात आलेले शैक्षणिक पात्रता निकष उमेदवाराला पूर्ण करणे अनिवार्य आहे.

  1. पदवीधर अप्रेंटिस: उमेदवार हा संबंधित विषयात पदवीधर असावा.
  2. डिप्लोमा अप्रेंटिस: उमेदवार हा संबंधित विषयात डिप्लोमा धारक असावा.
  3. ITI अप्रेंटिस: उमेदवाराने संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण केलेला असावा.

HAL Bharti 2024 Interview Details

HAL Bharti ही थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे, त्यासाठी मुलाखतीची तारीख आणि ठिकाण Address आपण खाली दिला आहे. जर तुम्ही या भरती साठी पात्र असाल तर मुलाखत देऊन टाका.

🤓 मुलाखतीची तारीख – 20 ते 24 मे 2024

👨‍🏫 मुलाखतीचा पत्ता – Hindustan Aeronautics Limited, Avionics Division, Balanagar, Hyderabad- 500042.

HAL Bharti 2024 Application Process

अधिकृत संकेतस्थळभेट द्या

भरतीची जाहिरात PDF

पद क्रमांक 1 आणि 2 साठीजाहिरात येथून वाचा
पद क्रमांक 3 साठीजाहिरात येथून वाचा

HAL Bharti 2024 साठी ऑनलाईन स्वरूपात कोणत्याही स्वरूपाचा फॉर्म भरण्याची सुविधा देण्यात आलेली नाही. थेट Walk in Interview होणार आहे, दिलेल्या कालावधीत अधिकृत पत्त्यावर जे उमेदवार उपस्थित असतील त्या सर्वांचे Interview होणार आहेत.

मुलाखतीसाठी जाण्यापूर्वी उमेदवाराला केवळ एक काम करायचे आहे, ते म्हणजे उमेदवाराला Apprenticeship india Portal वर जाऊन स्वतःची नोंदणी करून घ्यायची आहे. ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे केवळ त्यांनाच या भरतीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे, इतर कोणालाही भरतीसाठी अथवा मुलाखती साठी प्राधान्य दिले जाणार नाही.

HAL Bharti 2024 Selection Process

हिंदुस्तान एरोनॉटिक्स भरती साठी उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. इतर कोणत्याही टेस्ट चाचणी होणार नाहीत, ITI, डिप्लोमा आणि पदवी परीक्षेत तुम्ही मिळवलेले मार्क विचारात घेतले जाणार आहेत.

मुलाखती मध्ये जे उमेदवार पास होतील, त्यांची एक मेरिट लिस्ट बनवली जाणार आहे. मेरिट लिस्ट नुसार HAL Bharti Selection Process निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

HAL Bharti 2024 FAQ

Who is eligible for HAL Bharti 2024?

हिंदुस्तान एरोनॉटिक्स भरती साठी ITI, डिप्लोमा, पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. इतर कोणताही उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकणार नाही. पात्रता निकष वर आर्टिकल मध्ये सविस्तर पणे सांगितले आहेत, एकदा आर्टिकल चेक करा.

How to apply for HAL Bharti 2024?

हिंदुस्तान एरोनॉटिक्स भरती साठी कोणत्याही स्वरूपाचा फॉर्म अथवा अर्ज करण्याची गरज नाही Walk in Interview घेतला जाणार आहे. जे उमेदवार पात्र असतील त्यांना थेट मुलाखतीला अधिकृत पत्त्यावर जायचे आहे. याची संपूर्ण माहिती देखील आर्टिकल मध्ये मी दिली आहे, एकदा माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या.

What are the Interview Dates for HAL Bharti 2024?

HAL Bharti साठी मुलाखतीची तारीख ही 20 मे ते 24 मे 2024 अशी असणार आहे. या 4 दिवसात उमेदवारांना ज्या पदावर नोकरी हवी आहे, त्या पदासाठी Interview द्यायचा आहे. एकदा तारीख निघून गेली की नंतर पुन्हा Interview घेतला जाणार नाही, त्यामुळे याची विशेष काळजी घ्यायची आहे.

2 thoughts on “HAL Bharti 2024: ITI डिप्लोमा पास वर हिंदुस्तान एरोनॉटिक्स मध्ये भरती सुरु! फी नाही, त्वरित अर्ज करा”

Leave a comment