MUCBF Bharti 2024: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मध्ये विविध पदासाठी भरती निघाली आहे, एकूण 5 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
रिक्त जागा या 16 आहेत, ज्यामधे प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखाधिकारी, अधिकारी आणि लिपिक हे पद समाविष्ट करण्यात आले आहेत. बँकेत नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर ही संधी सोडू नका, तातडीने सर्व माहिती जाणून घेऊन अर्ज सादर करा.
या MUCBF Bharti 2024 साठी उमेदवार हा पदवीधर असणे आणि त्याने MS-CIT कॉम्प्युटर कोर्स पूर्ण केलेला असणे अनिवार्य आहे. सोबत उमेदवाराला कामाचा अनुभव देखील असायला हवा, नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक शाखेत ही भरती होणार आहे.
त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांना या भरती साठी प्राधान्य असणार आहे, पण याचा अर्थ असा नाही की इतर जिल्ह्यातील उमेदवार अर्ज करू शकणार नाहीत, महराष्ट्रातील सर्व पात्र उमेदवार महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड भरती साठी अर्ज करू शकणार आहेत.
MUCBF Bharti 2024
पदाचे नाव | विविध पदांसाठी भरती सुरू आहे, तुम्ही पदांची नावे Vacancy Details मध्ये जाणून घेऊ शकता. |
रिक्त जागा | 16 |
नोकरीचे ठिकाण | नाशिक, महाराष्ट्र |
वेतन श्रेणी | 11,000 रुपये प्रति महिना |
वयाची अट | पदा नुसार उमेदवाराची वयाची अट ही भिन्न असणार आहे. |
भरती फी | पद क्र.1 ते 4: 590 रुपये, पद क्र.5: 944 रुपये |
MUCBF Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
प्रशासकीय अधिकारी | 01 |
लेखापाल | 01 |
शाखाधिकारी | 02 |
अधिकारी | 02 |
लिपिक | 10 |
Total | 16 |
MUCBF Bharti 2024 Elegibility Criteria
- पद क्र.1: उमदेवार हा पदवीधर असावा त्याने MS-CIT किंवा समतुल्य कोर्स केलेला असावा आणि त्याला किमान 05 वर्षांचा अनुभव असावा.
- पद क्र.2: उमदेवार हा पदवीधर असावा त्याने MS-CIT किंवा समतुल्य कोर्स केलेला असावा आणि त्याला किमान 03 वर्षांचा अनुभव असावा.
- पद क्र.3: उमदेवार हा पदवीधर असावा त्याने MS-CIT किंवा समतुल्य कोर्स केलेला असावा आणि त्याला किमान 05 वर्षांचा अनुभव असावा.
- पद क्र.4: उमदेवार हा पदवीधर असावा त्याने MS-CIT किंवा समतुल्य कोर्स केलेला असावा आणि त्याला किमान 03 वर्षांचा अनुभव असावा.
- पद क्र.5: उमदेवार हा पदवीधर असावा त्याने MS-CIT किंवा समतुल्य कोर्स केलेला असावा.
🔞 Age Limit
- पद क्र.1: उमेदवाराचे वय हे 30 वर्षांपर्यंत असावे.
- पद क्र.2: उमेदवाराचे वय हे 25 वर्षांपर्यंत असावे.
- पद क्र.3: उमेदवाराचे वय हे 30 वर्षांपर्यंत असावे.
- पद क्र.4: उमेदवाराचे वय हे 25 वर्षांपर्यंत असावे.
- पद क्र.5: उमेदवाराचे वय हे 22 ते 35 वर्षांपर्यंत असावे.
MUCBF Bharti 2024 Application Form (Online Apply)
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
अधिकृत जाहिरात | येथून वाचा |
ऑनलाईन अर्ज | येथून करा |
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख | 30 एप्रिल 2024 |
ऑनलाईन अर्ज बंद होण्याची तारीख | 14 मे 2024 |
ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या खालील स्टेप नुसार
- सुरुवातीला तुम्हाला MUCBF Bharti 2024 Notification PDF म्हणजे जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करायचे आहे. जाहिरात वाचून झाल्यावर येथे देण्यात आलेल्या ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पोर्टल Open होईल, त्या पोर्टल वर तुम्हाला Click Here to Register या बटणावर क्लिक करायचे आहे.
- क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर भरतीचा फॉर्म Open होईल, तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे. त्यात तुम्हाला तुमची Personal Information, Education Qualification, Experience Details सोबत आवश्यक असे सर्व कागदपत्रे Documents देखील अपलोड करायचे आहेत.
- MUCBF Bharti साठी फी भरणे देखील अनिवार्य आहे, त्यासाठी तुम्ही कोणत्याही Payment Mode चा वापर करू शकता, फी भरल्याशिवाय अर्ज पुढे जाणार नाही याची काळजी घ्या.
- पूर्ण फॉर्म वैगेरे भरून झाला आणि फी Paid केल्यानंतर तुम्हाला भरतीचा अर्ज तपासून घ्यायचा आहे फॉर्म Verify केल्यानंतर अर्जामध्ये एखादी चूक झाली असेल तर ती तत्काळ दुरुस्त करून घ्यायची आहे, एकदा अर्ज सबमिट केला नंतर तो Edit करता येणार नाही, त्यामुळे विशेष काळजी घ्यायची आहे.
- शेवटी अर्ज पूर्णपणे भरून झाल्यावर फॉर्म खाली देण्यात आलेल्या Submit या बटणावर क्लिक करायचे आहे. तुमचा अर्ज महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड कडे सादर होईल.
MUCBF Bharti 2024 Selection Process
MUCBF Bharti साठी रिक्त पदावर पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे, वर सांगितल्या प्रमाणे उमेदवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे. म्हणजे निवड प्रक्रिया राबवताना उमेदवारांची शैक्षणिक पात्रता विचारात घेतली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता निकष सोबतच उमेदवाराने MS-CIT हा कॉम्प्युटर कोर्स केलेला असणे आवश्यक आहे. उमेदवार हा पदवीधर आणि बेसिक कॉम्प्युटर चे ज्ञान असलेला असावा, सोबत ज्या पदासाठी उमेदवार अर्ज सादर करत आहे त्या पदासंबंधी उमेदवाराला अनुभव असणे गरजेचे आहे.
- Zebra Software Engineer Bharti 2024: पुण्यात ग्रॅज्युएशन डिग्री वर जॉब मिळणार! 91 हजार रुपये महिना पगार, लगेच अर्ज करा
- FACT Bharti 2024: ITI पास वर अप्रेंटीस पदाची भरती! कोणतीही फी नाही, लगेच अर्ज करा
MUCBF Bharti 2024 FAQ
Who is eligible for MUCBF Bharti 2024?
MUCBF Bharti 2024 साठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी डिग्री प्राप्त केलेले उमेदवार पात्र असणार आहेत. डिग्री सोबत उमेदवाराला कामाचा अनुभव देखील असणे आवश्यक आहे, अजून काही पदा नुसार पात्रता निकष देण्यात आले आहेत, त्याची माहिती तुम्ही जाहिराती मधून जाणून घेऊ शकता.
How to apply for MUCBF Bharti 2024?
MUCBF Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, ऑफलाईन अर्ज करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही त्यामुळे केवळ ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज कस करायचा? याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये मी दिली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार तुमचा अर्ज करून टाका.
What is the last date of MUCBF Bharti 2024?
MUCBF Bharti 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे, मुदत संपल्यावर कोणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे आवश्यक ती काळजी घ्यायची आहे, आणि ऑनलाईन अर्ज बंद होण्यापूर्वी फॉर्म भरून टाकायचा आहे.