वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत CSIR UGC NET 2024 परीक्षा घेतली जाणार आहे, त्याअंतर्गत पात्र अशा उमेदवारांची रिक्त पदासाठी नियुक्ती केली जाणार आहे.
राष्ट्रीय पात्रता चाचणी Exam घेतली जाणार आहे, यामधे JRF, LS / सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी भरती होणार आहे. परीक्षा ही ऑनलाइन स्वरूपात घेतली जाणार आहे. CBT म्हणजेच Computer Based Test असणार आहे, यामधे Objective Type MCQ Question उमेदवारांना सोडवायचे आहेत.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता चाचणी साठी कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत? पात्रता निकष काय आहेत? अर्ज कसा करायचा? पेपर कसे असणार? याची सविस्तर माहिती या लेखात मी दिली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचा, त्यानंतर अर्ज सादर करा.
CSIR UGC NET 2024
परीक्षेचे नाव | CSIR UGC NET Exam |
वेतन श्रेणी | 42,000 रुपया पर्यंत Stipend |
वयाची अट | पदा नुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे. |
भरती फी | Fee प्रवर्गानुसार भिन्न आहे. |
CSIR UGC NET 2024 Vacancy Details
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|
JRF | 30 वर्षा पर्यंत |
LS | अट नाही |
CSIR UGC NET 2024 Fees
राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेसाठी प्रवर्गानुसार परीक्षा फी भरायची आहे, यामधे Open, EWS साठी सर्वाधिक फी आकारली जाणार आहे तर SC, ST साठी सर्वात कमी फी भरायची आहे, बाकी PWD प्रवर्गातील उमेदवारांना फी माफ करण्यात आली आहे.
प्रवर्ग | परीक्षा फी |
---|---|
Open प्रवर्ग | Rs. 1,150 |
EWS प्रवर्ग | Rs. 1,150 |
OBC प्रवर्ग | Rs. 600 |
SC प्रवर्ग | Rs. 325 |
ST प्रवर्ग | Rs. 325 |
PWD प्रवर्ग | फी नाही |
CSIR UGC NET 2024 Eligibility Criteria
CSIR UGC NET Exam साठी उमेदवारांना वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे द्वारे सांगण्यात आलेले शैक्षणिक पात्रता निकष पूर्ण करावे लागतील.
- उमेदवार हा M.Sc, BE, B.Tech, B. Pharma, MBBS पर्यंत Qualified पदवीधर असावा.
- उमेदवाराने पदवी परीक्षेत किमान 55% गुण घेतलेले असावेत, मागासवर्गीय उमेदवारांनी किमान 50% गुण घेतलेले असावेत.
CSIR UGC NET 2024 Exam Details Pattern
राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा ही ऑनलाइन स्वरूपात Computer च्या माध्यमातून होणार आहे. CBT स्वरूपातील ही Exam Objective Type प्रश्नावर आधारित असणार आहे, म्हणजे उमेदवाराला MCQ Question Exam मध्ये सोडवायचे आहेत. एकूण 5 Subjects आहेत, प्रत्येक पेपर मध्ये एकूण Total Makes हे 200 असणार आहेत.
CHEMICAL SCIENCES (701) | 200 |
EARTH, ATMOSPHERIC, OCEAN AND PLANETARY SCIENCES (702) | 200 |
LIFE SCIENCES (703) | 200 |
MATHEMATICAL SCIENCES (704) | 200 |
PHYSICAL SCIENCES (705) | 200 |
CSIR UGC NET 2024 Application Form
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
भरतीची जाहिरात | डाउनलोड करा |
ऑनलाईन अर्ज | येथून सादर करा |
परीक्षेची तारीख | 25, 26, 27 जून 2024 |
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख | 01 मे 2024 |
ऑनलाईन अर्ज बंद होण्याची तारीख | 21 मे 2024 |
Online Application Process (Apply Online)
- सुरुवातीला तुम्हाला वर दिलेल्या ऑनलाईन अर्ज येथून सादर करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- तुमच्या समोर CSIR UGC NET 2024 Application Form Open होईल, तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे.
- ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून Registration करायचे आहे, अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- त्यानंतर CSIR UGC NET 2024 परीक्षेची फी भरायची आहे, ती तुम्ही कोणत्याही Online Payment Mode च्या माध्यमातून भरू शकता.
- फॉर्म भरून झाल्यावर एकदा भरतीचा फॉर्म Verify करून घ्यायचा आहे, त्यानंतरच अर्ज सबमिट करायचा आहे.
CSIR UGC NET 2024 Selection Process
CSIR UGC NET 2024 निवड प्रक्रिया ही दोन स्तरावर होणार आहे, यामधे सुरुवातीला जेव्हा उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केले तेव्हा Schedule नुसार CSIR UGC NET Exam घेतली जाणार आहे.
- Online CBT Exam
- Personal Interview
- Final Selection
Exam घेतल्यानंतर जे उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण होतील, त्यांना मुलाखती साठी बोलावले जाणार आहे. मुलाखती वर Final Merit List काढली जाणार आहे, त्यानंतर पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- IWAI Internship Program 2024: भारत सरकारच्या Waterways Department मध्ये काम करण्याची संधी! 20 हजार रुपये महिना पगार, अर्ज करा
- Jio Internship Program 2024: जियो मध्ये नोकरी करण्याची संधी! डिग्री, डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना प्राधान्य, लगेच अर्ज करा
CSIR UGC NET 2024 FAQ
Who is eligible for CSIR UGC NET 2024?
CSIR UGC NET साठी ज्या उमेदवारांनी पदवी डिग्री प्राप्त केली आहे, केवळ त्यांनाच अर्ज सादर करता येणार आहे, अधिक माहिती तुम्ही वर लेखातून जाणून घेऊ शकता.
How to apply for CSIR UGC NET 2024?
CSIR UGC NET साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत त्यामुळे आवश्यक ती काळजी घेऊन Online स्वरूपातच अर्ज करायचा आहे.
What is the monthly stipend for JRF and LS?
JRF आणि LS सहायक प्राध्यापक पदासाठी महिन्याला पूर्ण Grant एकत्रित करून 42,000 रुपया पर्यंत Stipend मिळणार आहे, याची अधिकृत माहिती तुम्ही जाहिराती मध्ये पाहू शकता.