PCMC Fireman Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये फायरमन या पदासाठी भरती निघाली आहे, PCMC द्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन महानगरपालिके मार्फत करण्यात आले आहे.
एकूण 150 फायरमन पदाच्या रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत, याच जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी Official Website वरून अर्ज स्विकारले जाणार आहेत.
PCMC Fireman Bharti 2024 साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? कोणते उमेदवार पात्र असणार? निकष कोण कोणते आहेत? निवड कशी होणार आहे? अशी सर्व माहिती या लेखात मी दिली आहे, कृपया माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज सादर करा.
PCMC Fireman Bharti 2024
पदाचे नाव | Fireman/Fireman Rescuer |
रिक्त जागा | 150 |
नोकरीचे ठिकाण | पिंपरी चिंचवड |
वेतन श्रेणी | 22,500 |
वयाची अट | 18 ते 30 वर्षे |
भरती फी | Open: 1,000 रुपये [मागासवर्ग: 900 रुपये] |
PCMC Fireman Bharti 2024 Eligibility Criteria
PCMC Fireman Bharti 2024 साठी Education Qualification आणि Physical Qualification लागू असणार आहे. हे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारालाच Fireman Bharti 2024 साठी अर्ज करता येणार आहे.
Education Qualification
- उमेदवार हा किमान 10 वी पास असावा.
- उमेदवाराने किमान 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स केलेला असावा.
- तसेच उमेदवार हा MSCIT कोर्स उत्तीर्ण असावा.
Physical Qualification
उंची | छाती | वजन | |
---|---|---|---|
पुरुष | 165 सेमी | 81 सेमी + 05 सेमी | 50 KG |
महिला | 162 सेमी | लागू नाही | 50 KG |
PCMC Fireman Bharti 2024 Application Form
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
जाहिरात PDF | डाऊनलोड करा |
ऑनलाईन अर्ज | येथून करा |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 26 एप्रिल, 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 17 मे, 2024 |
Online Application Form Apply
- सुरुवातीला तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे, त्यासाठी तुम्ही वर दिलेल्या ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करू शकता.
- तुमच्या समोर Fireman या पदासाठी भरतीचा फॉर्म ओपन होईल, फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती प्रविष्ट करायची आहे.
- वैध ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देखील द्यायचा आहे, सोबत आवश्यक ती सर्व माहिती भरून घ्यायची आहे.
- परीक्षा फी देखील आकारली जाणार आहे, त्यामुळे अर्ज करताना फी मात्र नक्की भरा, जर फी भरली नाही तर फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
- जाहिराती मध्ये ज्या सूचना दिल्या आहेत, त्यांचे पालन करून अर्ज करायचं आहे. सोबत जे कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले आहेत ते सर्व Documents Form सोबत अपलोड करायचे आहेत.
- एकदा अर्ज भरून झाला की मग नंतर तुम्ही तुमचा फॉर्म Verify करून सबमिट करू शकता, तुमचा भरतीचा अर्ज पिंपरी चिंचवड महानरपालिका कडे सादर होईल.
PCMC Fireman Bharti 2024 Selection Process
PCMC Fireman Bharti 2024 साठी उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परीक्षेच्या आधारे होणार आहे, सुरुवातीला भरतीसाठी जेवढे अर्ज प्राप्त होतील त्यावरून उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता नुसार ऑनलाईन परीक्षेसाठी पात्र केले जाणार आहे.
ऑनलाईन परीक्षेत ज्या उमेदवारांना सर्वाधिक मार्क पडले आहेत, त्यांची मेरिट लिस्ट अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध केली जाणार आहे. लिस्ट मध्ये ज्यांचे नाव येईल त्यांना रिक्त पदासाठी निवडले जाणार आहे.
नवीन भरती जॉब अपडेट:
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अप्रेंटिस भरती, ITI पास वर उमेदवारांना संधी! अर्ज करा
- एअर इंडिया एअर सर्विसेस मध्ये 10 वी पास वर भरती! थेट मुलाखत, कोणतीही परीक्षा नाही
- रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदासाठी बंपर भरती! 10 वी पास वर नोकरीची संधी
PCMC Fireman Bharti 2024 FAQ
Who is eligible for PCMC Fireman Bharti 2024?
ज्या उमेदवारांनी किमान SSC बोर्डाची परीक्षा दिली असेल, तसेच 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स आणि MSCIT केली असेल असेच उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
How to apply for PCMC Fireman Bharti 2024?
PCMC Fireman Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज सादर करायचा आहे, अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये दिली आहे.
What is the age limit for PCMC Fireman Post?
भरतीसाठी उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे असावे, जास्तीत जास्त वय हे 30 वर्षे असणार आहे. अधिक माहिती तुम्ही जाहिराती मधून घेऊ शकता.
1 thought on “पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदासाठी भरती सुरू! 10 वी पास वर नोकरी | PCMC Fireman Bharti 2024”