Wipro Off Campus Recruitment 2024: Wipro कंपनी मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी भरती निघाली आहे, जे उमेदवार Wipro कंपनी मध्ये नोकरी करू इच्छित आहेत, त्यांच्या साठी ही मोठी सुवर्णसंधी आहे.
Graduate उमेदवारांना या Wipro Off Campus Recruitment 2024 साठी सर्वाधिक प्राधान्य असणार आहे. या पोस्ट मध्ये आपण विप्रो भरती संबंधी सविस्तर माहिती दिली आहे.
शैक्षणिक पात्रता कोणती आहे? वेतन श्रेणी काय आहे? अर्ज कसा करायचा? अशी सर्व माहिती आर्टिकल मध्ये नमूद आहे, त्यामुळे तुम्हाला जर Wipro मध्ये नोकरी करायची असेल, तर ही Job Post काळजीपूर्वक वाचा.
Wipro Off Campus Recruitment 2024
कंपनीचे नाव | Wipro |
Job Type | Private |
पदाचे नाव | मॅनेजमेंट ट्रेनी |
अनुभव | Freshers (0 Experience) |
नोकरीचे ठिकाण | Gurugram |
वेतन श्रेणी | 50,000 रुपये महिना (6 लाख पॅकेज) |
अर्ज प्रक्रि | ऑनलाईन |
Wipro Off Campus Recruitment 2024 Elegibility criteria
विप्रो भरतीसाठी उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता निकष हे कंपनीद्वारे सांगितलेल्या निकषानुसार असावेत. केवळ पात्र उमेदवार Wipro Off Campus Recruitment 2024 साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करू शकतो.
Graduate (Any Stream) उमेदवार हे या विप्रो मॅनेजमेंट ट्रेनी भरती साठी अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रतेनुसारच उमेदवारांकडे काही स्किल्स देखील असणे आवश्यक आहेत, खाली सांगितलेले Skills जर तुमच्या कडे असतील, तर तुम्हाला भरती साठी फॉर्म भरता येणार आहे.
- Collaborative Working
- Problem Solving आणि निर्णय क्षमता
- Attention to Detail
- Execution Excellence
- Centricity With Client
- Effective Communication
Wipro Off Campus Recruitment 2024 Application Form (Apply Online)
- सुरुवातीला तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल, साईट वर गेल्यावर तेथे तुम्हाला Apply Online हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करायचे आहे.
- पुढे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, नोंदणी झाल्यावर Login करून घ्यायचे आहे.
- त्यानंतर फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून घ्यायची आहे, सूचनांचे पालन करून अगदी त्याच प्रकारे अर्ज करायचा आहे.
- फॉर्म मध्ये आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, यामध्ये तुम्हाला भरती साठी तुमचा Resume सर्वाधिक महत्वाचा असणार आहे, त्याच सोबत Graduation Markshit, ID Proof असे सर्व Documents देखील अपलोड करायचे आहेत.
- फॉर्म भरून कागदपत्रे अपलोड करून झाल्यावर एकदा Wipro Bharti चा Form तपासून घ्यायचा आहे, नंतर अर्ज Edit करता येणार नाही त्यामुळे सबमिट करण्यापूर्वीच फॉर्म योग्य रित्या तपासून आवश्यक Changes करायचे आहेत.
- फॉर्म तपासून झाला की नंतर तुम्ही Wipro Off Campus Recruitment 2024 Application Form Submit करू शकता.
टीप: फॉर्म भरताना तुम्हाला कोणती अडचण येत असेल, तर या पोस्ट खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.
Wipro Off Campus Recruitment 2024 Selection Process
विप्रो भरतीसाठी उमेदवाराची निवड ही 8 स्टेज नंतर केली जाणार आहे, सर्व Step खाली दिल्या आहेत.
- सुरुवातीला तुम्हाला भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे.
- Wipro द्वारे तुमचा Resume तपासला जाईल, जो उमेदवार पात्र असेल त्यांना पुढील स्टेज साठी पात्र केले जाईल.
- उमेदवाराची क्षमता आणि Skills जाणून घेण्यासाठी Wipro द्वारे Online Test Assessment घेतली जाईल.
- Assesment मध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील, त्यांचा Preliminary Phone Screening Interview घेतला जाईल.
- नंतर Technical Skills जाणून घेण्यासाठी कंपनीद्वारे Technical Interview देखील घेतला जातो.
- जर उमेदवार सर्व स्टेज मध्ये उत्तीर्ण झाला, मुलाखती मध्ये देखील पास झाला तर उमेदवाराला Offer Letter दिले जाते.
- त्यानंतर उमेदवाराचे Background Check केले जाते, Final Hiring Step मध्ये Background Check महत्वाचे असते.
- शेवटी सर्व स्टेज (निवड प्रक्रिया) पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला कंपनीमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी On-board केले जाते.
Wipro Recruitment साठी निवड प्रक्रिया ही Role, Location या नुसार बदलू शकते. त्यामुळे एकदा तुम्ही Selection Process Confirm करून घ्या.
नवीन खाजगी जॉब भरती अपडेट:
- पुणे एअरपोर्ट भरती, 10 वी पास वर मुलाखती द्वारे नोकरी मिळणार! जाणून घ्या माहिती
- राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळात भरती सुरू! एवढ्या रिक्त जागा, लगेच अर्ज करा
Wipro Off Campus Recruitment 2024 FAQ
Who is eligible for Wipro Off Campus Recruitment?
विप्रो भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत, परंतु उमेदवाराकडे काही Skills असणे गरजेचे आहे, त्याची माहिती वर लेखामध्ये दिली आहे.
How to Apply for Wipro Off-Campus Recruitment?
Wipro Off Campus Recruitment 2024 साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करता येतो, भरतीची अर्ज प्रक्रिया वर सांगितली आहे.
What is the Salary of Wipro Management Trainee?
Wipro Management Trainee या पदासाठी Per Annum 6 Lakhs Salary आहे, म्हणजे 50,000 रुपये एवढी पगार प्रत्येक महिन्याला मॅनेजमेंट ट्रेनी पदावरील उमेदवाराला मिळते.