गोखले एज्युकेशन सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे, Gokhale Education Society Bharti 2024 साठी अधिकृत जाहिरात PDF प्रसिद्ध झाली आहे.
4 थी पासून ते पदवीधर Graduation पर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना मोठी संधी चालून आली आहे. 4 थी पास, 9 वी आणि 12 वी सायन्स Stream मधील उमेदवारांना देखील या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
Teaching Staff आणि Non Teaching Staff अशा दोन वर्गातील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एकूण 105 जागा सोडण्यात आल्या आहेत, म्हणजे 105 रिक्त जागेसाठी आता भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
पूर्णपणे मुलाखती वर ही भरती होणार आहे, कोणताही अर्ज वगैरे करण्याची गरज नाही. तुम्ही संबंधीत तारखेला अधिकृत ठिकाणी जाऊन मुलाखत देऊ शकता. तुमच्या पात्रते नुसार योग्य पदावर तुम्हाला नियुक्त केले जाणार आहे.
Gokhale Education Society Bharti 2024
पदाचे नाव | विविध पदांसाठी भरती निघाली आहे, पदांची नावे आणि तपशील Vacancy Details मध्ये देण्यात आला आहे. |
रिक्त जागा | 105 |
नोकरीचे ठिकाण | नाशिक |
वेतन श्रेणी | वेतन किती मिळणार, याची माहिती आलेली नाही. |
भरती फी | 200 रुपये |
Gokhale Education Society Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Pre Primary Teacher | 09 – English Medium 04 – Marathi Medium |
Primary Head Master | 04 – English Medium |
Primary Teacher | 12 – English Medium 04 – Marathi Medium |
Drawing Teacher | 04 |
Computer Teacher | 02 |
Secondary Teacher | 10 – Math/ Science 05 – English 02 – Hindi / Social Science 01 – Sanskrit 04 – Marathi / Social Science |
Physical Education Teacher | 03 |
Non-Teaching Librarian | 03 |
Junior Clerk | 09 |
Laboratory Assistant | 02 |
Peons | 09 |
Aaya | 13 |
Helper/ Sweeper | 05 |
Total | 105 |
Gokhale Education Society Bharti 2024 Education Qualification
पदाचे नाव | पात्रता निकष |
---|---|
Pre Primary Teacher | Montessori Course |
Primary Head Master | D.T.Ed/ B.Ed (5 Years Experience) |
Primary Teacher | D.T.Ed |
Drawing Teacher | A.T.D |
Computer Teacher | B.Sc (Computer Science) |
Secondary Teacher | B.Sc, B.Ed /B.A, B.Ed (Relevant Subject) |
Physical Education Teacher | B.P.Ed |
Non-Teaching Librarian | B.Lib |
Junior Clerk | B.Com |
Laboratory Assistant | 12th Science Pass |
Peons | 9th Pass |
Aaya | 4th Pass |
Helper/ Sweeper | 4th Pass |
Total | 105 |
Gokhale Education Society Bharti 2024 Application Process
अर्ज करण्याची प्रक्रिया | – |
निवड प्रक्रिया | मुलाखती |
मुलाखतीची तारीख | 12, 13 आणि 15, 16 एप्रिल 2024 |
मुलाखतीचा पत्ता | डॉ. एम.एस. गोसावी इन्स्टिट्यूट फॉर आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, प्रि. टी. ए. कुलकर्णी विद्यानगर, नाशिक-५ |
उमेदवारांना मुलाखती पूर्वी या भरतीसाठी स्वतचे Registration करून घ्यायचे आहे. त्यासाठी 12 ते 13 एप्रिल 2024 पर्यंत वेळ देण्यात आला आहे.
Gokhale Education Society Bharti 2024 Important Links
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
जाहिरात PDF 1 | Download करा |
जाहिरात PDF 2 | Download करा |
Gokhale Education Society Bharti 2024 Selection Process
Gokhale Education Society Bharti 2024 साठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती साठी कोणत्याही स्वरूपाची लेखी परीक्षा किंवा अर्ज सादर करायचा नाहीये. थेट मुलाखती द्वारे उमेदवार निवडले जाणार आहेत.
भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आहेत, त्यांना संबंधित तारखेला अधिकृत पत्त्यावर मुलाखती साठी उपस्थित राहायचे आहे.
मुलाखती साठी उमेदवाराला स्वतःचा Bio Data घेऊन जायचा आहे, सोबत शिक्षणाचा पुरावा म्हणून मार्कशीट ची झेरॉक्स कॉपी सोबत ठेवायची आहे. एक पासपोर्ट साईज फोटो देखील लागणार आहे, त्याच बरोबर मुलाखती पूर्वी भरतीची फी भरून घ्यायची आहे.
मुलाखत ही 12, 13 आणि 15, 16 एप्रिल 2024 या दिवशी घेतली जाणार आहे. दिलेल्या तारखेला जे उमेदवार उपस्थित असतील, केवळ त्यांचाच Interview घेतला जाणार आहे.
बाकी कोणाचाही Interview घेतला जाणार नाही, जेवढ्या उमेदवारांचा Interview घेतला आहे, त्यातून मेरिट लिस्ट काढली जाणार, त्यात ज्यांचे नाव येईल, त्यांना नोकरीची Offer दिली जाणार आहे.
नवीन भरती जॉब अपडेट:
- 10 वी ITI पास वर, मर्चंट नेव्ही मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 90,000 रुपये महिना पगार, फॉर्म भरा
- 10 वी आणि ITI वर, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भरती! फी नाही, लगेच अर्ज करा
- पुणे एअरपोर्ट भरती, 10 वी पास वर मुलाखती द्वारे नोकरी मिळणार! जाणून घ्या माहिती
Gokhale Education Society Bharti 2024 FAQ
How to Apply For Gokhale Education Society Bharti 2024?
गोखले एज्युकेशन सोसायटी मध्ये भरती साठी अर्ज सादर करायचा नाहीये, मुलाखती वर भरती होणार आहे, त्यामुळे ज्या दिवशी मुलाखत आहे तेव्हा फक्त सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे.
Who is eligible for Gokhale Education Society Bharti 2024?
इयत्ता 4 थी पास पासून पदवीधर कोणी पण या भरती साठी पात्र असणार आहे. अधिक माहिती तुम्ही वरील लेखातून घेऊ शकता.
How many vacancies are there in Gokhale Education Society Bharti 2024?
एकूण 105 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे, यामध्ये Teaching Staff आणि Non Teaching Staff असे दोन पदांचे वर्ग आहेत, त्यानुसार भरती होणार आहे.
1 thought on “4 थी पास वर नोकरीची संधी! थेट मुलाखती वर भरती सुरू, लगेच जाणून घ्या माहिती | Gokhale Education Society Bharti 2024”