UPSC नर्सिंग ऑफिसर भरती, पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! त्वरित फॉर्म भरा | UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024

UPSC ESIC Nursing Officer Bharti: नमस्कार मित्रांनो, UPSC मार्फत नर्सिंग ऑफिसर या पदासाठी बंपर भरती निघाली आहे. सोबतच अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जे उमेदवार पदवीधर आहेत, त्यांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी आहे. त्यामुळे तुम्ही जर पदवीधर उमेदवार असाल, तर तुम्हाला या UPSC नर्सिंग ऑफिसर भरती साठी अर्ज करता येणार आहे.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, अर्ज करण्याची इतर कोणतीही प्रक्रिया सांगण्यात आलेली नाही. केवळ ऑनलाईन स्वरूपात अर्ज स्विकारले जाणार आहेत.

तब्बल 1930 रिक्त जागांसाठी ही UPSC ESIC Nursing Officer Bharti राबवली जात आहे. केवळ एका पदासाठी संपूर्ण देशातील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 

या भरती मध्ये कास्ट नुसार आरक्षण देखील असणार आहे, त्यानुसार पदांची विभागणी करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी केवळ 25 रुपये परीक्षा फी असणार आहे, आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना तर परीक्षा फी भरायची गरज पण नाही. आणि सर्व महिलांना तर फी माफ आहे.

UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024

📢 भरतीचे नाव – UPSC ESIC Nursing Officer Bharti

✅ पदाचे नाव – Nursing Officer (नर्सिंग ऑफिसर)

🚩 एकूण रिक्त जागा – 1930 Vacancies

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने B.Sc (Hons) Nursing किंवा B.Sc Nursing अथवा GNM असे शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच उमेदवाराला किमान 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण भारत

💰 पगार – 63,300 रुपये प्रति महिना वेतन

💵 परीक्षा फी – फक्त 25 रुपये

📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

🔞 वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे

📍 वयोमर्यादा सूट – SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

📆 फॉर्मची Last Date – 27 मार्च, 2024

🌐 अधिकृत संकेतस्थळhttps://upsc.gov.in/
🖥️ जाहिरात (अधिसूचना)PDF Download करा
📝 ऑनलाईन अर्जयेथून Apply करा

UPSC ESIC Nursing Officer Bharti Qualification (पात्रता निकष)

UPSC नर्सिंग ऑफिसर भरती साठी जाहिराती मध्ये काही पात्रता निकष सांगितले आहेत, त्यानुसार जे उमेदवार या पात्रता निकषांमध्ये येतात, त्यांना भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. पात्रता निकष हे Education Qualification, Age Limit अशा स्वरूपाचे असणार आहे.

UPSC ESIC Nursing Officer Bharti Education Qualification (शैक्षणिक पात्रता)

UPSC नर्सिंग ऑफिसर भरती साठी शैक्षणिक पात्रता निकष हे पुढीलप्रमाणे आहेत.

उमेदवार हा किमान B.Sc पास असावा, त्याने नर्सिंग चा कोर्स किंवा डिप्लोमा केलेला असावा. तसेच नर्स म्हणून किमान 50 बेड असलेल्या हॉस्पिटल मध्ये किमान 1 वर्ष कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

या भरतीची शैक्षणिक पात्रता तुम्हाला जर सविस्तर पणे जाऊन घ्यायची असेल तर तुम्ही अधिक माहिती साठी जाहिरात वाचू शकता.

UPSC ESIC Nursing Officer Bharti Age Limit (वयोमर्यादा निकष, वयाची अट)

UPSC Nursing Officer Bharti साठी वयोमर्यादा निकष हे उमेदवाराच्या कास्ट नुसार असणार आहे. 

साधारण प्रवर्गातील उमेदवारांना वयाची अट ही 18 ते 30 वर्षे  असणार आहे. उमेदवाराचे 18 वर्षे वय हे 27 मार्च, 2024 रोजी झालेले असावेत.

SC प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट, तर ST प्रवर्गातील उमेदवारांना पण 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. मागासवर्गीय उमेदवारांना म्हणजेच OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे सूट देण्यात आली आहे. 

UPSC ESIC Nursing Officer Bharti Apply Online (भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?)

UPSC नर्सिंग ऑफिसर भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. त्याची लिंक आपण दिली आहे, तेथे जाऊन भरतीचा फॉर्म ओपन करा.

फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्या फॉर्म मध्ये सर्व माहिती काळजीपूर्वक रित्या अचूक स्वरूपात भरायची आहे. कोणतीही चूक करायची नाही, चूक झाली तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

फॉर्म भरताना जाहिराती मध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे पालन तंतोतंत करायचे आहे, त्यानुसार भरती साठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. त्यांची Size मात्र योग्य ठेवावी लागेल, साईज बरोबर नसेल तर Document Upload होणार नाहीत.

कागदपत्रांसोबत नंतर या भरतीसाठी पात्र उमेदवारांना परीक्षा फी देखील भरायची आहे. त्यासाठी SBI बँकेच्या किंवा इतर बँकेच्या नेट बँकिंग चा वापर करता येतो. यामधे Payment हे  Debit card, credit card, Bank Transfer, UPI असे सर्व Option फी भरण्यासाठी वापरता येतात.

शेवटी फी भरून झाल्यावर तुम्हाला एकदा तुमचा फॉर्म तपासून घ्यायचा आहे. एखादी चूक असेल ती तात्काळ दुरुस्त करायची आहे. त्यानंतर तुमचा नर्सिंग ऑफिसर भरतीचा अर्ज UPSC कडे सादर केला जाईल.

नवीन भरती अपडेट:

UPSC ESIC Nursing Officer Bharti FAQ

How to Apply For UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024?

नर्सिंग ऑफिसर भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज करता येणार  नाही.

How many vacancies for UPSC ESIC Nursing Officer Bharti?

एकूण रिक्त जागा या 1930 आहेत, ज्या ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून भरल्या जाणार आहेत.

What is last date of UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024?

27 मार्च, 2024 ही UPSC नर्सिंग ऑफिसर भरती 2024 ची शेवटची तारीख आहे.

2 thoughts on “UPSC नर्सिंग ऑफिसर भरती, पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! त्वरित फॉर्म भरा | UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024”

Leave a comment