अग्निवीर भरती निवड प्रक्रिया, कोणते उमेदवार पात्र? लगेच जाणून घ्या | Agniveer Bharti Selection Process

Agniveer Bharti Selection Process: नमस्कार मित्रांनो, आजच्या आर्टिकल मध्ये आपण Agniveer Bharti निवड प्रक्रिया संबंधी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 

Agniveer Bharti साठी निवड प्रक्रिया कशी असणार? अर्ज कसा करायचा आहे? अशी सर्व महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत, सोबतच भरती साठी अभ्यासक्रम कोणता असणार आहे? हे पण आपण जाणून घेणार आहोत.

जे उमेदवार Agniveer Bharti साठी बऱ्याच कालावधी पासून तयारी करत आहेत, त्यांच्या साठी ही महत्वाची अशी माहिती खूप फायद्याची ठरणार आहे. 

या लेखामध्ये तुम्ही Agniveer Bharti Selection Process निवड प्रक्रिया सविस्तर रित्या जाणून घेऊ शकता, सोबत अभ्यासक्रम कसा असणार? हे पण पाहू शकता, म्हणजे जेव्हा पण Agniveer Bharti निघेल तेव्हा तुम्हाला भरती साठी वेळेत अर्ज करता येईल. आणि तुम्हाला सर्व माहिती असल्याने निवड प्रक्रिया देखील सोपी जाईल.

Agniveer Bharti Selection Process In Marathi

Agniveer Bharti साठी निवड प्रक्रिया ही एकूण 3 टप्प्यात होणार आहे. हे तीन टप्पे जे उमेदवार पार करतील त्यांना भारतीय सैन्यात नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळेल.

BSF भरती निवड प्रक्रिया प्रमाणेच Agniveer Bharti Selection Process साठी एकूण 3 टप्पे आहेत. या तीन टप्प्यात जे उमेदवार पास होतील त्यांचीच रिक्त जागांसाठी निवड होणार आहे. 

Agniveer Bharti निवड प्रक्रिया टप्पे हे पुढीलप्रमाणे असणार आहेत.

  • ऑनलाईन परीक्षा
  • शारिरीक चाचणी
  • वैद्यकिय चाचणी

असे तीन टप्पे आहेत, हे तिन्ही टप्पे कसे उत्तीर्ण करायचे? याची माहिती आता आपण पुढे पाहणार आहोत.

ऑनलाईन परीक्षा

सुरुवातीला Agniveer Bharti निवड प्रक्रिया मध्ये उमेदवारांना भरती साठी परीक्षा देणे अनिवार्य असणार आहे. या परीक्षेचे नाव कॉमन एंट्रन्स टेस्ट (CEE) हे आहे.

संगणकावर कॉमन एंट्रन्स टेस्ट (CEE) परीक्षा द्यायची आहे, त्यासाठी उमेदवाराकडे कॉम्प्युटर ची सुविधा असणे गरजेचे आहे. सोबतच कॉम्प्युटर ला 360° Camera देखील असावा लागतो, आणि internet ची सुविधा तर हमखास असायला हवीच.

ऑनलाईन परीक्षा ही केवळ Entrence Test स्वरूपाची असणार आहे, संगणकावर आधारित या ऑनलाईन परीक्षेत सहभागी होणे अनिवार्य आहे.

जे उमेदवार ही ऑनलाईन टेस्ट देणार नाहीत, त्यांना Agniveer Bharti साठी निवडले जाणार नाही. त्यामुळे कॉमन एंट्रन्स टेस्ट (CEE) परीक्षा सर्व तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आवश्यक आहे.

परीक्षा पॅटर्न अभ्यासक्रम

  1. जनरल नॉलेज
  2. जनरल सायन्स
  3. लॉजिकल रिजनिंग
  4. गणित 

एकूण प्रश्न 50 एकूण गुण 100

ऑनलाईन परीक्षेत केवळ एकच पेपर असणार आहे, त्या एकाच पेपर मध्ये वर दिलेले सर्व विषय आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.

4 विषय आहेत पेपर एक आहे आणि केवळ 50 प्रश्न विचारले जाणार आहेत. 100 गुणांची ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे, Agniveer Bharti मधील या पहिल्या टप्प्यात उमेदवार उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे, जर उमेदवार पास झाला नाही तर तो पुढील टप्प्यामध्ये सहभागी होऊ शकणार नाही म्हणजे त्या उमेदवारांची निवड Agniveer Bharti साठी नाही होणार.

ऑनलाईन परीक्षा पास कशी करावी?

तुम्हाला जर Agniveer Bharti कॉमन एंट्रन्स टेस्ट (CEE) परीक्षा पास करायची असेल तर त्यावर आधारित सर्व Refrence Book वाचणे गरजेचे आहे. 

100 गुणांची परीक्षा होणार आहे, परीक्षेत पास होण्यासाठी एकूण 80 गुण मिळवणे आवश्यक आहे. 80 पेक्षा कमी मार्क पडले तर तर उमेदवार ऑनलाईन परीक्षा पास होणार नाही. 

ऑनलाईन परीक्षेत प्रत्येक पार्ट मध्ये किमान 32 गुण घेणे आवश्यक आहेत, ज्या उमेदवारांना कमी पडले असतील ते परीक्षेत नापास होतील.

अजून अत्यंत महत्वाची बाब म्हणजे Agniveer Bharti कॉमन एंट्रन्स टेस्ट मध्ये Negative Marking असणार आहे. प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला 1 गुण कमी केला जाणार आहे.  

जर तुम्हाला ऑनलाईन परीक्षेत एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नसेल किंवा तुम्ही उत्तर देण्यास Confident नसाल, तर तो प्रश्न तसाच सोडा! कारण जर तुम्ही चुकीचे उत्तर दिले तर त्या प्रश्नाच्या मार्क सोबत तुमच्या एकूण बरोबर आलेल्या प्रश्नातील अधिकचा 1 मार्क वजा केला जाईल.

तुम्हाला ऑनलाईन परीक्षेत पास व्ह्यायचे असेल तर जेवढे प्रश्न येतात तेवढेच सोडावा, आणि जे येत नाहीत ते सोडून द्या. Passing Mark 80 आहेत, त्यामुळे तेवढा पेपर सोडवणे आवश्यक आहे.

शारिरीक चाचणी

ऑनलाईन परीक्षा झाल्यावर त्यात जे उमेदवार पास होतील त्यांना शारीरिक चाचणी साठी बोलवले जाईल, तेथे आवश्यक त्या सर्व शारीरिक Physical Test घेतल्या जातील. 

यामधे Running, Pull Ups, 9 Feet Ditch, Zig Zag Balance अशा शारिरीक कसरती समाविष्ट आहेत. जेवढा चांगला Performens असेल तेवढे मार्क शारिरीक चाचणी मध्ये दिले जाणार आहेत.

शारीरिक चाचणी ही पुरुष आणि महिलांसाठी थोडीफार वेगळी आहे, पण दिले जाणारे मार्क हे सारखेच असणार आहेत. 

वैद्यकिय चाचणी

शारिरीक चाचणी झाल्यावर जे उमेदवार Physical Test मध्ये पास झाले आहेत त्यांना Medical Test साठी बोलवले जाईल. 

त्यांनतर सर्व उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केली जाईल, ही मेडीकल टेस्ट देखील भरती साठी निवड प्रक्रियेत महत्वाची Key Requirement असणार आहे.

मेडीकल टेस्ट मध्ये जेवढे मार्क मिळाले आहेत त्याच्या आधारे उमेदवार शॉर्ट लिस्ट केले जाणार आहेत. ज्यांना सर्वाधिक मार्क मिळाले आहेत, त्यांना रिक्त जागांसाठी निवडले जाणार आहे.

Agniveer Bharti Apply Online Form

Agniveer Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती अर्जामध्ये टाकायची आहे. 

फॉर्म हा अचूक रित्या भरला गेला पाहिजे, अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे.

Agniveer Bharti साठी वेळोवेळी वेगवेगळे जाहिराती निघत असतात, त्यामुळे तुम्हाला त्या सविस्तर रित्या वाचून घ्यायच्या आहेत. 

जाहिराती मध्ये भरती संबंधित संपूर्ण माहिती दिलेली असते त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना कोणतीही अडचण येणार नाही.

नवीन भरती अपडेट:

Agniveer Bharti Selection Process FAQ

Agniveer Bharti साठी निवड प्रक्रिया काय आहे?

Agniveer Bharti निवड प्रक्रिया ही 3 टप्प्यामध्ये केली जाणार आहे, त्याची सविस्तर माहिती या लेखामध्ये दिली आहे.

Agniveer Bharti साठी परीक्षा कशी घेतली जाणार आहे.

परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात संगणकाद्वारे घेतली जाणार आहे.

Agniveer Bharti साठी Passing Marks किती आहेत?

परीक्षा ही 100 मार्कांची असणार आहे, त्यात उमेदवारांना पास होण्यासाठी 80 मार्क घेणे आवश्यक आहेत.

11 thoughts on “अग्निवीर भरती निवड प्रक्रिया, कोणते उमेदवार पात्र? लगेच जाणून घ्या | Agniveer Bharti Selection Process”

Leave a comment