राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळात भरती सुरू! एवढ्या रिक्त जागा, लगेच अर्ज करा | RJSPM Pune Bharti 2024

RJSPM Pune Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळात सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी भरती निघाली आहे. पदवीधर उमेदवारांना या भरती साठी अर्ज करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

RJSPM Pune द्वारे या संदर्भात अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे, पदवीधर उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. खाजगी विद्यालयात हि भरती प्रक्रिया पार पडणार आहे, आणि मिळणारा पगार देखील भक्कम असणार आहे, वेतन हे महिन्याला तब्बल 57,700 रुपये मिळणार आहे.

एकूण 65 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, सहाय्यक प्राध्यापक असे पदाचे नाव आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र असतील त्यांना या भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे.

RJSPM Pune Bharti साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाईन स्वरूपाची आहे, उमेदवारांना त्यांचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने पोस्टाने किंवा प्रत्यक्ष अधिकृत ठिकाणी जमा करायचा आहे.

ऑफलाईन अर्ज सादर करण्यासाठी राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळा द्वारे शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे, दिनांक 8 मार्च, 2024 हि अंतिम तारीख असणार आहे. या तारखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणर नाही.

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ भरती संबंधी सविस्तर माहिती या लेखामध्ये मी दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच भरतीसाठी अर्ज सादर करा.

RJSPM Pune Bharti 2024 

📢 भरतीचे नाव – RJSPM Pune Bharti 2024 

✅ पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक 

🚩 एकूण रिक्त जागा – 65 

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा पदवीधर असावा, अधिक माहिती साठी जाहिरात वाचा.

➡️ नोकरीची ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

💰 पगार – 57,700 रुपये महिना (वेतन श्रेणी बदलू शकते)

💵 परीक्षा फी – कोणतीही फी नाही.

📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

🔞 वयोमर्यादा – जाहिरात वाचावी.

📍 वयोमर्यादा सूट – सूट देण्यात आली नाही.

➡️ अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, दत्त मंदिराजवळ, आम्हेनॉल कंपनीसमोर, लांडेवाडी, भोसरी, पुणे 411039

📆 फॉर्मची Last Date – 08 मार्च 2024

🌐 अधिकृत संकेतस्थळभेट द्या
🖥️ जाहिरात PDFDownload करा

RJSPM Pune Bharti 2024 Elegibility Criteria

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ भरती साठी पात्रता निकष ठरविण्यात आले आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असतील त्यांना सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक असणार आहे.

वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघाली आहे, त्यामुळे उमेदवारांना किमान पदवीधर असणे गरजेचे आहे. सोबतच ज्या विषयाची जबाबदारी अर्जदारांना दिली जाणार आहे, त्यानुसार शैक्षणिक पात्रता असणे अनिवार्य आहे.

उमेदवाराची शैक्षणिक पात्रता जेवढी असेल, म्हणजे उमेदवाराचे शिक्षण जित पर्यंत झाले असेल त्यानुसार योग्य पदासाठी उमेदवारांची निवड होणार आहे. पात्रता हि उमेदवाराच्या वयावर देखील अवलंबून असणार आहे.

RJSPM Pune Bharti 2024 Apply Online

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ भरती साठी उमेदवारांना ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे. त्यासाठी अधिकृत पत्ता देण्यात आला आहे, त्या पत्त्यावर अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे. 

उमेदवार त्यांचा अर्ज प्रत्यक्ष रित्या पण जमा करू शकतात, त्यासाठी वर दिलेल्या Official Address वर जाऊन फॉर्म भरून त्या सोबत इतर प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

या भरती साठी केवळ ऑफलाईन मार्गानेच अर्ज सादर करता येणार आहे, इतर कोणत्याही मार्गाने अर्ज सादर केले तर ते स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे ऑफलाईन रित्या अर्ज सादर करा आणि भरती साठी आपला फॉर्म नोंदवा.

उमेदवारांना या भरती साठी कोणतीही परीक्षा फी भरायची गरज नाही, त्या संबंधी कोणत्याही स्वरूपाची अपडेट अधिकृत जाहिराती मध्ये दिलेली नाही.

उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सादर करताना जाहिराती मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करायचे आहे, त्यानुसारच अर्ज भरायचा आहे. अर्जामध्ये खाडाखोड करायची नाही, झालीच तर ती दुरुस्त करून घ्यायची आहे.

भरती साठी आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, हे कागदपत्रे Hard Copy मध्ये असावेत, कागदपत्रे फॉर्म सोबत जोडायचे आहेत. 

जर उमेदवाराने फॉर्म सादर करताना आवश्यक कागदपत्रे सोबत जोडले नसतील, तर त्यांचा अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्यायची आहे, आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जा सोबत जोडायचे आहेत.

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि वर सांगितल्या प्रमाणे 8 मार्च असणर आहे, देय तारखे पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. एकदा मुदत संपली कि नंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर या भरती साठी फॉर्म भरायचा असेल, तर कृपया लगेच ऑफलाईन स्वरुपात पोस्टाने अर्ज सादर करा.

अजून पण राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ भरती साठी ऑफलाईन अर्ज अर्ज सादर करण्यासाठी 10 ते 12 दिवस आहेत, त्यामुळे तारीख संपण्यापूर्वी अर्ज सादर करा. जेणेकरून तुम्हाला सहाय्यक प्राध्यापक पदाची नोकरी मिळवता येईल.

RJSPM Pune Bharti 2024 Selection Process

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. भरती साठी अर्ज सादर केल्या नंतर उमेदवारांची निवड कशा प्रकारे केली जाईल, याची माहिती तुम्हाला मिळून जाईल.

तुमच्या मोबाईल नंबर वर आणि इमेल आयडी वर RJSPM Pune Bharti च्या अपडेट दिल्या जातील, त्याद्वारे तुम्ही भरती संबंधित संपूर्ण आवश्यक माहिती जाणून घेऊ शकता.

जे उमेदवार लेखी परीक्षा पास होतील त्यांना मंडळाद्वारे मुलाखती साठी बोलावले जाईल, मुलाखती मध्ये उमेदवारांना सर्व माहिती विचारली जाईल. नंतर जर उमेदवार मुलाखती मध्ये उत्तीर्ण झाले तर त्यांचे Document Verification केले जाईल, नंतर उमेदवार जर पदासाठी योग्य असेल तर त्यांची निवड केली जाईल.

नवीन भरती अपडेट:

RJSPM Pune Bharti 2024 FAQ

RJSPM Pune Bharti साठी एकूण रिक्त जागा किती आहेत?

एकूण रिक्त जागा या 65 आहेत.

RJSPM Pune Bharti साठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?

अर्ज हा ऑफलाईन स्वरूपात करायचा आहे.

RJSPM Pune Bharti साठी ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख कोणती?

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 08 मार्च 2024 आहे.

8 thoughts on “राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळात भरती सुरू! एवढ्या रिक्त जागा, लगेच अर्ज करा | RJSPM Pune Bharti 2024”

  1. Dear sir/mam RJSPM mdhe Assistant professor sathi jya jaga available aahet, tya sathi kon-konti aavashyak documents aahet ti krupaya mahiti kalva.

    Reply

Leave a comment