Maharashtra Shikshak Bharti 2024: नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये शिक्षक पदांसाठी तब्बल 21678 रिक्त जागांची भरती निघाली आहे. शासनाने अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे, त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बऱ्याच दिवसापासून जे उमेदवार शिक्षक भरती साठी तयारी करत होते, त्यांच्या साठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. जे उमेदवार यापूर्वी Tait परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत त्यांना या Maharashtra Shikshak Bharti 2024 अंतर्गत प्राधान्य असणार आहे.
अद्याप शिक्षक भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर झाली नाही, फॉर्म स्वीकारणे सुरू आहे, पोर्टल पण चालू करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र शिक्षक भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
Maharashtra Shikshak Bharti 2024
📢 भरतीचे नाव – Maharashtra Shikshak Bharti 2024
✅ पदाचे नाव – शिक्षक (Teacher)
🚩 रिक्त जागा – एकूण 21678 जागा
इयत्ता | पद संख्या |
---|---|
1ली ते 5वी | 10240 |
6वी ते 8वी | 8127 |
9वी ते 10वी | 2176 |
11वी ते 12वी | 1135 |
Total | 21678 |
👨🎓 शैक्षणिक पात्रता –
- इयत्ता 1ली ते 8वी: (i) D.Ed / B.Ed (ii) TAIT (iii) TET
- इयत्ता 09 ते 12वी: (i) D.Ed / B.Ed (ii) TAIT
महाराष्ट्र शिक्षक भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण हे D.Ed / B.Ed पर्यंत झालेले असावे, आणि उमेदवार हा Tait परीक्षा उत्तीर्ण असावा.
➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
💰 पगार – 50,000 रू. प्रती महिना
💵 परीक्षा फी – अद्याप माहिती आली नाही.
📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
🔞 वयोमर्यादा – उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्षे असावे.
📍 वयोमर्यादा सूट – मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
📆 फॉर्मची Last Date – अद्याप Last Date जाहीर झाली नाही.
🖥️ जाहिरात PDF | Download करा |
📝 ऑनलाईन अर्ज | Apply Online |
Maharashtra Shikshak Bharti 2024 Apply Online
राज्य शासनामार्फत राज्यामध्ये शिक्षक भरतीसाठी मान्यता देण्यात आली आहे, त्यासंबंधी अधिकृत जाहिरात सरकारने प्रसिद्ध केली आहे.
जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत त्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, बऱ्याच कालावधीपासून उमेदवार शिक्षक भरतीची प्रतीक्षा करत होते अखेर राज्य शासनाने भरतीसाठी मान्यता दिली आहे.
उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
फॉर्म साठी अर्ज करण्याचे पोर्टल सुरू झाले आहे, ज्या उमेदवारांनी TAIT परीक्षा पास केली आहे केवळ त्यांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
- शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. तेथे तुम्हाला शिक्षक भरती 2024 फॉर्म दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे.
- तुमच्यासमोर शिक्षक भरती चा फॉर्म ओपन होईल, फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे. अर्जामध्ये आवश्यक त्या सर्व बाबी स्पष्ट रित्या लिहायच्या आहेत.
- अर्जामध्ये कोणते स्वरूपाची चूक आढळल्यास त्या सर्व स्वीट जबाबदार उमेदवार असणार आहेत. अपेक्षित रित्या अर्ज भरला गेला नसेल तर अर्ज बाद होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्यायची आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत, कागदपत्रे योग्य साईज मध्ये असावेत. जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया पार पाडायची आहे.
- अपलोड करावयाचे कागदपत्रे हे Soft Copy स्वरूपात असावेत, तसेच ते Hard Copy स्वरूपात देखील तयार ठेवा, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी हे कागदपत्रे लागतील.
- यानंतर तुम्हाला भरतीसाठी परीक्षा फी भरायची आहे, जे उमेदवार परीक्षा फी भरणार नाहीत त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्यामुळे परीक्षा फी भरणे अनिवार्य आहे.
- परीक्षा फी भरून झाल्यावर शेवटी अर्ज तपासून पाहायचा आहे, एखादी चूक झाली असेल तर ती लागलीच दुरुस्त करून घ्यायची आहे. नंतर फॉर्म Edit करण्याची सुविधा दिली जाणार नाही.
- अर्ज तपासून घेतल्यानंतर, फॉर्म खाली दिलेल्या Submit बटणावर क्लिक करायचे आहे. म्हणजे तुमचा अर्ज शिक्षक भरतीसाठी सादर होईल.
शिक्षक भरतीसाठी उमेदवारांची निवड विना मुलाखत होणार आहे, लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यात जे उमेदवार पास होतील त्यांना शिक्षक पदासाठी निवडले जाईल.
टीप: शिक्षक भरती संबंधी अद्याप संपूर्ण माहिती न येण्याचं कारण म्हणजे, सध्या कोर्टामध्ये शिक्षक भरती स्थगित करावी यासाठी याचिका देण्यात आली आहे. त्यामुळे अजून पर्यंत शासनाकडून शिक्षक भरती संबंधी कोणत्याही स्वरूपाची अपडेट आलेली नाही.
नवीन भरती अपडेट:
- Indian Army Recruitment: 12 वी पास असाल, तर मिळणार सैन्यात नोकरी!
- Indian Army Agniveer Bharti: तुम्ही 8 वी पास असाल, तर मिळणार 40,000 रु. महिना
Maharashtra Shikshak Bharti 2024 FAQ
महाराष्ट्र शिक्षक भरती साठी कोणते उमेदवार पात्र असणार?
ज्या उमेदवारांचे शिक्षण हे D.Ed / B.Ed पर्यंत झाले आहे असे उमेदवार शिक्षक भरती साठी पात्र असणार आहेत.
महाराष्ट्र शिक्षक भरती साठी ऑनलाईन अर्ज केव्हा सुरू होणार?
अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही, लवकरच ऑनलाईन अर्ज सुरू होतील.
What is Maharashtra Shikshak Bharti Selection Process?
शिक्षक भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन द्वारे होणार आहे.
12 th pass 63℅ sci
I need job
I have job