IB MTS Admit Card 2026: केंद्रीय गुप्तचर विभाग भरती MTS पदाचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले. भरती साठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता त्यांना आता कोणत्याही अडचणी शिवाय, त्यांचे Admit Card केंद्रीय गुप्तचर विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरून थेट डाउनलोड करता येणार आहेत.
मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) {MTS(G)} पदासाठी भरती सोडण्यात आली होती, त्याचेच हे प्रवेशपत्र आहेत. ज्या ज्या उमेदवारांनी या भरती साठी केलता त्यांना महत्वाची सूचना आहे, त्वरित आपले प्रवेशपत्र वेबसाईट वरून डाउनलोड करून त्याच्या प्रिंट आउट पण काढून घ्या.
परीक्षेचा तारखा देखील आता जाहीर झाल्या आहेत, त्यामुळे हि माहिती खूप महत्वाची होणार आहे. आर्टिकल शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा, तुम्हाला सोप जाव म्हणून प्रवेशपत्र डाउनलोड कस करायचे? याची पण सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती सांगितली आहे.
त्याच बरोबर परीक्षा तारीख, महत्वाच्या लिंक्स हे सर्व देण्यात आल आहे. परीक्षा आता लवकरच होणार आहेत त्यामुळे प्रवेशपत्र डाउनलोड करणे खूप आवश्यक आहे, परीक्षेचे प्रवेशपत्र असेल तरच या भरतीची परीक्षा देता येणार आहे, त्यामुळे बरोबर लक्षात ठेवा आणि त्वरित स्टेप्स जाणून घेऊन तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
| भरतीचे नाव | IB MTS Bharti |
| भरती करणारी संस्था | Intelligence Bureau (IB) |
| एकूण रिक्त जागा | 362 |
| अधिकृत वेबसाईट | mha.gov.in |
| Hall Ticket Status | Released |
IB MTS Bharti 2026 Hall Ticket Important Dates & Links – महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स
| परीक्षेचा टप्पा | CBT Exam |
| Admit Issue Date | 24 जानेवारी 2026 |
| परीक्षेची तारीख | 27 जानेवारी 2026 |
| भरतीची अधिकृत वेबसाईट | mha.gov.in |
| SSC Delhi Police Constable Hall Ticket | Download करा |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | इथून जॉईन करा |
How To Download IB MTS Admit Card 2026 – केंद्रीय गुप्तचर विभाग भरतीचे प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
- सर्वप्रथम वर टेबल मध्ये दिलेल्या प्रवेशपत्र डाउनलोड च्या लिंक वर क्लिक करा.
- User ID आणि Password टाकून वेबसाईट वर लॉगीन करा.
- होम पेज वरील Admit Card Download या लिंक वर क्लिक करा.
- प्रवेशपत्र डाउनलोड च पेज उघडेल, तिथे तुमचा Registration No आणि इतर माहिती भरा.
- त्यानंतर डायरेक्ट भरतीचा Admit Card तुमच्या समोर Preview होईल.
- तेथील डाउनलोड Option वर क्लिक करून प्रवेशपत्र मोबाईल मध्ये किंवा Laptop मध्ये सेव्ह करा.
- PDF Formate मध्ये IB MTS Bharti चे Hall Ticket डाउनलोड होईल.
- डाउनलोड झाल कि प्रवेशपत्र प्रिंट करा, काही Extra Zerox पण काढून घ्या.
थोडक्यात वरील प्रमाणे तुम्ही IB MTS Hall Ticket Download हे करू शकता, प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे, तुम्हाला फक्त वरील स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. जेणेकरून तुम्ही कोणत्याही अडचणी शिवाय केंद्रीय गुप्तचर विभाग भरती लेखी परिक्षेच Hall Ticket हे डाउनलोड करू शकाल.
इतर भरती अपडेट्स
Freqvently Asked Questions: FAQs
IB MTS Admit Card 2026 कधी जाहीर होईल?
Alredy प्रवेशपत्र जाहीर झाल आहे.
IB MTS Admit Card 2026 कुठे उपलब्ध होईल?
IB MTS Admit Card 2026 हे Intelligence Bureau (IB) च्या अधिकृत वेबसाइटवर online पद्धतीने उपलब्ध होईल.
IB MTS Admit Card 2026 कसा डाउनलोड करायचा?
केंद्रीय गुप्तचर विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येते.
IB MTS Admit Card शिवाय परीक्षेला बसता येईल का?
नाही, IB MTS परीक्षेला बसण्यासाठी Admit Card अनिवार्य आहे. प्रवेशपत्रा शिवाय परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही.
IB MTS Bharti ची लेखी परीक्षा कधी आहे?
27 जानेवारी 2026 ला IB MTS Exam होणार आहे.
