Yantra India Limited Bharti 2026 अंतर्गत यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये Apprentice पदासाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे 10वी पास उमेदवारांना अप्रेंटिस म्हणून काम करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची आहे.
या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. Apprentice पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणासह मासिक स्टायपेंड दिला जाणार आहे. कमी शैक्षणिक अट असल्यामुळे अनेक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
यंत्र इंडिया लिमिटेड ही केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणारी महत्त्वाची संस्था आहे. येथे Apprentice म्हणून काम केल्यास सरकारी संस्थेत कामाचा अनुभव मिळतो, जो पुढील नोकरीसाठी उपयोगी ठरतो.
या पोस्टमध्ये Yantra India Limited Apprentice Bharti 2026 संदर्भातील संपूर्ण माहिती दिली आहे. पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, स्टायपेंड आणि अर्ज करण्याची पद्धत सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे. इच्छुक उमेदवारांनी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचावी.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Yantra India Limited Bharti 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | यंत्र इंडिया लिमिटेड |
| भरतीचे नाव | Yantra India Limited Bharti 2026 |
| पदाचे नाव | अप्रेंटीस |
| रिक्त जागा | 3979 |
| वेतन | 7,000 रु. |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| शैक्षणिक पात्रता | 10वी पास |
| वयोमर्यादा | 14 ते 18 वर्षे |
| अर्जाची फी | अद्याप माहिती नाही |
| अर्ज प्रक्रिया | Online |
Yantra India Limited Bharti 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | Ex-ITI अप्रेंटिस | 2843 |
| 2 | नॉन ITI अप्रेंटिस | 1136 |
| Total | 3979 |
Yantra India Limited Bharti 2026: Age Limit (वयोमर्यादा)
| सर्वसाधारण प्रवर्ग | 14 ते 18 वर्षे |
| SC/ST प्रवर्ग | 05 वर्षे सूट |
| OBC प्रवर्ग | 03 वर्षे सूट |
Yantra India Limited Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
| ITI अप्रेंटिस | 50% गुणांसह 10वी/ ITI उत्तीर्ण |
| नॉन ITI अप्रेंटिस | 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण |
| अ.क्र. | Apprentice ट्रेडचे नाव |
|---|---|
| 1 | Machinist |
| 2 | Fitter |
| 3 | Electrician |
| 4 | Electroplater |
| 5 | Welder (Gas & Electric) |
| 6 | MMTM |
| 7 | Foundryman |
| 8 | Mechanic Auto Electrical and Electronics |
| 9 | Material Handling Equipment Mechanic cum Operator |
| 10 | Tool & Die Maker |
| 11 | Instrument Mechanic |
| 12 | Mechanic Diesel |
| 13 | Mechanic Motor Vehicle |
| 14 | Mechanic Communication Equipment Maintenance |
| 15 | Electronics Mechanic |
| 16 | Ex-ITI Painter |
| 17 | COPA |
| 18 | CNC Programmer cum Operator |
| 19 | Secretarial Assistant |
| 20 | TIG / MIG Welder |
| 21 | Mechanic Refrigeration and Air Conditioning |
| 22 | Carpenter |
| 23 | Attendant Operator Chemical Plant |
Yantra India Limited Bharti 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
यंत्र इंडिया अप्रेंटीस भरती साठी निवड प्रक्रिया हि मेरीट वर होणार आहे, या भरती साठी कोणत्याही स्वरुपाची परीक्षा घेतली जाणार नाही. सोबतच मुलाखत देखील होणार नाही, डायरेक्ट 10वी आणि ITI च्या मार्क वर मेरीट लागणार आहे, ज्यांना जास्त मार्क्स आहेत त्यांचीच निवड हि अप्रेंटीस पदासाठी केली जाणार आहे.
Yantra India Limited Bharti 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | फेब्रुवारी, 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | मार्च, 2026 |
Yantra India Limited Bharti 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| Short Notification | अधिसूचना वाचा |
| जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Online |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Yantra India Limited Bharti 2026: Step-by-Step Application Process
- अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
- साईट वर नाव नोंदणी करून घ्या.
- अप्रेंटीस अर्ज करण्याची लिंक शोधा.
- अर्जामध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
- भरती साठी फी लागत असेल तर ती ऑनलाईन भरा.
- अर्जामधील माहिती बरोबर आहे का तपासा.
- शेवटी अर्ज सबमिट करून त्याची पावती सेव्ह करा.
इतर भरती अपडेट्स
FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Yantra India Limited Bharti 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
अप्रेंटीस पदासाठी हि भरती केली जात आहे.
Yantra India Apprentice Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा 3979 आहेत.
Yantra India Apprentice Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट अजून सांगण्यात आली नाहीये.
Yantra India Limited Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि मेरीट वर आधारित आहे, 10 वी ITI मधील मार्क्स वर निवड होणार आहे.
Yantra India Limited Bharti 2026 पदासाठी वेतन पगार किती आहे?
निवड झालेल्या उमेदवारांना प्रती महिना Stipend हा 7000 रु. मिळणार आहे.
