Indian Army Recruitment: 12 वी पास असाल, तर मिळणार सैन्यात नोकरी! संधी सोडू नका, अर्ज करा

Indian Army Recruitment: नमस्कार मित्रांनो इंडियन आर्मी मध्ये वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघाली आहे. उमेदवार सैन्यामध्ये भरती होण्यासाठी तयारी करत आहेत, त्यांच्या साठी ही आनंदाची बातमी आहे.

मोठी विशेष बाब म्हणजे बारावी पास उमेदवार देखील भारतीय सैन्यामध्ये या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे. टेक्निकल सोल्जर आणि सिपॉय फार्मा या पदांसाठी भरती राबवली जाणार आहे.

ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, त्यासाठी पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया काय असणार? अशी सविस्तर माहिती या लेखामध्ये मी दिली आहे काळजीपूर्वक माहिती वाचा आणि त्यानुसार तुमचा फॉर्म भरून घ्या.

Indian Army Recruitment 2024

📢 भरतीचे नाव – Indian Army Recruitment 2024

✅ पदाचे नाव – टेक्निकल सोल्जर आणि सिपॉय फार्मा

🚩 एकूण रिक्त जागा – अद्याप जागा निश्चित झाल्या नाहीत.

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता – 

  • पद क्र.1: उमेदवाराचे शिक्षण हे 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण झालेले असावे. (PCB & English)
  • पद क्र.2: उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असावा, आणि 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm चे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण भारत

💰 पगार – ₹49,000/- प्रती महिना (वेतन श्रेणी बदलू शकते)

💵 परीक्षा फी – ₹250/-

📝 अर्ज करण्याची पद्धत – Online

🔞 वयोमर्यादा – 

  • पद क्र. 1: जन्म हा 01 ऑक्टोबर 2001 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान झालेला असावा. (17 ते 23 वर्षे)
  • पद क्र. 2: जन्म हा 01 ऑक्टोबर1999 ते 01 एप्रिल 2005 दरम्यान झालेला असावा. (18 ते 24 वर्षे)

📍 वयोमर्यादा सूट – वयाची अट सर्व उमेदवारांना सारखी असणार आहे, कोणालाही सूट देण्यात आलेली नाही.

📆 फॉर्मची Last Date – 22 मार्च, 2024

📋 ऑनलाईन Exam Date 22 एप्रिल, 2024

🌐 अधिकृत संकेतस्थळभेट द्या
📝 ऑनलाईन Mock Testयेथून द्या
📝 Apply Onlineर्ज करा

🖥️ जाहिरात PDF –

पद क्र. 1:Download
पद क्र.2:Download

Indian Army Recruitment Eligibility Criteria

भारतीय सैन्यामध्ये भरतीसाठी काही पात्रता निकष ठरविण्यात आले आहेत, जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना या निकषांचे पालन करणे अनिवार्य आहे.

  • उमेदवार किमान 17 वर्षांचा असावा.
  • उमेदवाराचे शिक्षण किमान बारावी उत्तीर्ण असावे.
  • उमेदवाराने 50 टक्के गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • मेडीकल टेक्निकल पदासाठी उमेदवाराने D.Pharm किंवा B.Pharm केलेले असावे.
  • उमेदवार भारताचा नागरिक असावा.
  • उमेदवाराकडे आवश्यक ते सर्व कागदपत्रे असावेत.
  • परीक्षा ऑनलाईन स्वरूपात असल्याने कॉम्पुटर किंवा लॅपटॉप ची सुविधा असणे आवश्यक आहे.

Indian Army Recruitment शारीरिक पात्रता

पद क्र.पदाचे नावउंची (सेमी)वजन (KG)छाती (सेमी)
1सोल्जर टेक्निकल1675077/82
2सिपॉय फार्मा16777/82

ज्या पदासाठी उमेदवारांना अर्ज सादर करायचा आहे त्या पदाचे शारीरिक पात्रता निकष पूर्ण करणे अनिवार्य आहेत. निकषानुसार उमेदवार पात्र असावा, तरच भारतीय सैन्य दलात उमेदवाराची निवड होऊ शकते.

Indian Army Recruitment Apply Online

भारतीय सैन्य दलात टेक्निकल सोल्जर आणि सिपॉय फार्मा या पदांसाठी भरती निघाली आहे, अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाईन स्वरूपाची आहे. 

दोन्ही पदांसाठी एकच लिंक Active असणार आहे, Registration Link आपण वर दिली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे.

सुरुवातीला अर्ज सादर करण्यापूर्वी दोन्हीपदासाठी जाहीर करण्यात आलेली जाहिरात वाचुन घ्या. जाहिरात वाचल्यानंतर सर्व बाबी समजल्यावर भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करू शकता.

  1. ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, तेथे तुम्हाला Indian Army Recruitment Registration साठी Option दिसेल, त्यावर क्लिक करा.
  2. तुमच्या समोर एक फॉर्म open होईल, तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे. सर्व माहिती योग्य भरायची आहे, चूक अपेक्षित नाही त्यामुळे काळजी घ्यायची आहे.
  3. जाहिराती मध्ये दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करून, अर्ज सादर करायचा आहे. अर्ज बाद झाल्यास त्यास उमेदवार सर्वस्वी जबाबदार असेल, त्यामुळे फॉर्म अचूक भरा.
  4. सोबत जाहिराती मध्ये सांगितलेले सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत, कागदपत्रे योग्य Size मध्ये असावेत, Soft Copy स्वरूपात Document Upload करावे. Document ची Hard Copy देखील तयार करून ठेवा.
  5. भरती साठी Exam Fees भरणे अनिवार्य आहे, 250 रुपये फी आहे, त्यामुळे उमेदवारांना ही परीक्षा फी भरून घ्यायची आहे. जे उमेदवार परीक्षा फी भरणार नाहीत, त्यांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

शेवटी अर्ज पूर्ण भरून झाल्यावर Indian Army Recruitment Form Submit करण्यापूर्वी तुम्हाला अर्ज एकदा तपासून घ्यायचा आहे. फॉर्म Recheck केल्यावर एखादी चुक आढळल्यास जसे – Spelling mistake ती तात्काळ दुरुस्त करून घ्यायची आहे. 

चुका दुरुस्त करून झाल्यावर मग नंतर अर्ज सबमिट करायचा आहे, अर्ज तपासणे गरजेचे आहे, कारण काही वेळा Spelling mistake होते, आणि त्यामुळे अर्ज बाद होतो. म्हणून लक्षपूर्वक फॉर्म Check करा.

भरती साठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, त्यासाठी अर्ज हा दिनांक 22 मार्च, 2024 पर्यंत जमा करायचे आहेत. देय तारखे नंतर सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना प्रथम Online Exam मध्ये पास व्हावे लागते, मग पास झालेले उमेदवार भरती मेळाव्यात बोलवले जातात, तेथे उमेदवारांची अंतिम निवड होते.

नवीन भरती अपडेट:

Indian Army Recruitment FAQ

What is the last date for army vacancy 2024?

इंडियन आर्मी भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 मार्च, 2024 आहे.

What is the qualification for Indian Army Recruitment?

उमेदवार किमान 12 वी पास असावा, आणि त्याने पदानुसार डिप्लोमा केलेला असावा.

How is Agniveer 2024 selected?

ऑनलाईन स्वरूपात परीक्षा घेऊन, शेवटी भरती मेळाव्याद्वारे उमेदवारांची निवड होते.

6 thoughts on “Indian Army Recruitment: 12 वी पास असाल, तर मिळणार सैन्यात नोकरी! संधी सोडू नका, अर्ज करा”

Leave a comment