Income Tax Department Bharti 2026: आयकर विभागात भरती! 81100 रु. पगार, 10वी/12वी पास (खेळाडू) अर्ज करा

Income Tax Department Bharti 2026: आयकर विभाग भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. मात्र किमान पात्रता पाहिली तर 10वी/12वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. परंतु अर्ज करणारे उमेदवार हे खेळाडू असणे आवश्यक आहे, कारण हि भरती Meritorious Sportspersons साठी आहे.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून फक्त अधिकृत वेबसाईटवर सादर केलेले अर्जच स्वीकारले जाणार आहेत. ऑफलाईन किंवा इतर कोणत्याही माध्यमातून पाठवलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

भरतीबाबतची संपूर्ण माहिती, पात्रता, अर्ज प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखा खाली दिलेल्या पोस्टमध्ये पाहता येतील. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Income Tax Department Bharti 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थाआयकर विभाग
भरतीचे नावIncome Tax Department Bharti 2026
पदाचे नावकर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड -II, मल्टी टास्किंग स्टाफ
रिक्त जागा97
वेतन81,100 रु.
नोकरी ठिकाणमुंबई
शैक्षणिक पात्रता10वी/ 12वी/ पदवी पास + खेळाडू प्रमाणपत्र
वयोमर्यादा18 ते 25 / 27 वर्षे
अर्जाची फी200 रु.
अर्ज प्रक्रियाOnline

हि भरती फक्त खेळाडूंसाठी आहे, इतर उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकत नाहीत.

Income Tax Department Bharti 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदांचे नावजागा
1कर सहाय्यक / Tax Assistant12
2स्टेनोग्राफर ग्रेड -II / Stenographer Grade II (Steno)47
3मल्टी टास्किंग स्टाफ / Multi Tasking Staff (MTS)38
Total97

खालील कोणत्याही खेळात उमेदवार शालेय, जिल्हा स्तरीय, राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले असतील तर त्यानांचा अर्ज करता येणार आहे. (उमेदवार जिंकले किंवा हरले असले तरी फॉर्म भरता येतो)

अ.क्र.खेळाचे नावपदे (अंदाजे)
1Athletics26
2Swimming6
3Badminton4
4Table Tennis4
5Chess4
6Lawn Tennis4
7Cricket10
8Basketball4
9Volleyball5
10Kabaddi7
11Football11
12Billiards2
13Squash2
14Yogasan2
15Para Sports (Deaf सहित)4
16Boxing2

Income Tax Department Bharti 2026: Age Limit (वयाची

पद क्र.पदांचे नाववयाची अटSC/ STOBC
1कर सहाय्यक / Tax Assistant18 – 27 वर्षे18 ते 27 + 5 वर्षे18 ते 27 + 3 वर्षे
2स्टेनोग्राफर ग्रेड -II / Stenographer Grade II (Steno)18 – 27 वर्षे18 ते 27 + 5 वर्षे18 ते 27 + 3 वर्षे
3मल्टी टास्किंग स्टाफ / Multi Tasking Staff (MTS)18 – 25 वर्षे18 ते 25 + 5 वर्षे18 ते 25 + 3 वर्षे

Income Tax Department Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावेतन
कर सहाय्यक / Tax Assistantमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Degree) किंवा समतुल्य पात्रता + खेळाडू प्रमाणपत्र25,500 – 81,100 रु.
स्टेनोग्राफर ग्रेड -II / Stenographer Grade II (Steno)मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून 12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य + खेळाडू प्रमाणपत्र25,500 – 81,100 रु.
मल्टी टास्किंग स्टाफ / Multi Tasking Staff (MTS)10वी (मॅट्रिक) उत्तीर्ण किंवा समतुल्य + खेळाडू प्रमाणपत्र18,000 – 56,900 रु.

Income Tax Department Bharti 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

या भरतीमध्ये लेखी परीक्षा घेतली जाणार नाही, निवड ही उमेदवाराच्या खेळातील कामगिरीवर (Merit) आधारित असणार आहे. एकूण 6 प्राधान्यक्रम आहेत, त्यानुसारच निवड हि होणार आहे.

निवडीसाठी प्राधान्यक्रम (Order of Preference)

  1. पहिले प्राधान्य
    • देशाचे प्रतिनिधित्व करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळलेले उमेदवार.
  2. दुसरे प्राधान्य
    • राज्य / केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करून, Senior किंवा Junior National Championship / National Games मध्ये ➝ पहिल्या 3 स्थानात (Medal) आलेले उमेदवार (Senior National ला जास्त प्राधान्य).
  3. तिसरे प्राधान्य
    • विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करून Inter-University Competition / Khelo India University Games मध्ये ➝ पहिल्या 3 स्थानात आलेले उमेदवार.
  4. चौथे प्राधान्य
    • राज्य / UT चे प्रतिनिधित्व करून Khelo India Youth Games (18+), Winter Games, Para Games मध्ये ➝ पहिल्या 3 स्थानात आलेले उमेदवार.
  5. पाचवे प्राधान्य
    • राज्य शालेय संघाकडून National School Games मध्ये ➝ पहिल्या 3 स्थानात आलेले उमेदवार.
  6. सहावे प्राधान्य
    • वरील (दुसरे ते पाचवे) स्तरावर खेळलेले पण ➝ मेडल न मिळालेले उमेदवार (त्याच क्रमाने प्राधान्य दिले जाईल).

महत्त्वाच्या टीपा

  • गुण समान (Tie) असल्यास ➝ जास्त उंच स्थान / जास्त पदके असलेल्या उमेदवाराला प्राधान्य.
  • Individual आणि Team Event दोन्हींना समान महत्त्व.
  • एकापेक्षा जास्त पदकांसाठी वेगळे अतिरिक्त प्राधान्य दिले जाणार नाही.
  • स्पर्धेच्या मान्यतेबाबत शंका असल्यास अंतिम निर्णय DoPT घेईल.

Income Tax Department Bharti 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात07 जानेवारी, 2026
अर्जाची शेवटची तारीख31 जानेवारी, 2026

Income Tax Department Bharti 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जApply Now
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Income Tax Department Bharti 2026: Step-by-Step Application Process

  • भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • उमेदवारांनी भरतीची संपूर्ण जाहिरात आधी काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे.
  • अधिकृत वेबसाईटवर जाऊन Online Application Form भरा.
  • वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि खेळाशी संबंधित तपशील भरा.
  • सोबतच भरतीची फी (200 रुपये) ऑनलाईन भरून घ्या.
  • आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे Upload करा.
  • भरलेला अर्ज तपासून Final Submit करा.
  • अर्जाची प्रिंट किंवा PDF जतन करून ठेवा.

📌 महत्त्वाची सूचना:

फक्त अधिकृत वेबसाईटवर सादर केलेले अर्जच स्वीकारले जाणार आहेत. ऑफलाईन किंवा इतर कोणत्याही पद्धतीने पाठवलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

इतर भरती अपडेट्स

Indian Navy SSC Officer Bharti 2026: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदाची भरती! फी नाही, 125000 रु. पगार, पदवी / डिप्लोमा पास अर्ज करा

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026: भारतीय नौदल भरती 2026, फी नाही, 177500 रु. पगार, 12 वी पास अर्ज करा

Indian Army SSC Tech Bharti 2026: इंडियन आर्मी SSC टेक्निकल भरती, पगार 56,100 रु.लगेच इथून अर्ज करा

Federal Bank Bharti 2026: फेडरल बँकेत ऑफिस असिस्टंट पदाची भरती, 19500 रु. महिना, 10वी पास अर्ज करा

India Post Office Bharti 2026: पोस्ट ऑफिस भरती, 30000+ जागा, विना परीक्षा 10वी च्या मार्कवर नोकरी, लगेच इथे सर्व माहिती बघा

Mazagon Dock Apprentice Bharti 2025: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये भरती, फी नाही, पदवी पास अर्ज करा

NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत भरती, 177500 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

IOCL Bharti 2026: इंडियन ऑइल मध्ये भरती! 1,05,000 रु. पगार 12वी पास अर्ज करा

BARC DAE Bharti 2026: भाभा अणु संशोधन केंद्र भरती, 74000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांची मेगाभरती! 22,000 जागा

FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

Income Tax Department Bharti 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड -II आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांची भरती केली जाणार आहे.

Income Tax Department Recruitment साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा 97 आहेत.

Income Tax Vibhag Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट हि 31 जानेवारी 2026 आहे.

Income Tax Department Bharti 2026 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि प्राधान्यक्रम नुसार आहे.

Income Tax Department Bharti मधील पदासाठी वेतन पगार किती आहे?

निवड झालेल्या उमेदवारांना प्रती महिना पगार हा 81100 रु. पर्यंत मिळणार आहे.