Federal Bank Bharti 2026 अंतर्गत फेडरल बँकेत Office Assistant पदासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी 10वी पास उमेदवार पात्र आहेत.
या भरतीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना ₹19,500 रुपये मासिक पगार मिळणार आहे. सरकारी व खासगी बँक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे भविष्यात करिअर वाढीसाठीही ही नोकरी फायदेशीर ठरू शकते. स्थिर उत्पन्न आणि सुरक्षित नोकरी हवी असणाऱ्यांसाठी ही भरती उपयुक्त आहे.
Federal Bank Bharti 2026 ही भरती फेडरल बँकेच्या देशभरातील विविध शाखांसाठी होणार आहे. अर्ज प्रक्रिया सोपी असून पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे महत्त्वाचे आहे.
या पोस्टमध्ये आपण Federal Bank Office Assistant Bharti 2026 ची सविस्तर माहिती पाहणार आहोत. पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया याबाबत संपूर्ण माहिती पुढे दिली आहे, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Federal Bank Bharti 2026: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | फेडरल बँक |
| भरतीचे नाव | Federal Bank Bharti 2026 |
| पदाचे नाव | ऑफिस असिस्टंट |
| रिक्त जागा | जागा नमूद नाहीत |
| वेतन | 19500 रु. |
| नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
| शैक्षणिक पात्रता | 10वी पास |
| वयोमर्यादा | 18 ते 20 वर्षे |
| अर्जाची फी | 100 ते 500 रु. |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
Federal Bank Bharti 2026: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पदाचे नाव | रिक्त जागा |
|---|---|
| ऑफिस असिस्टंट | — |
| Total | — |
Federal Bank Bharti 2026: Age Limit (वयाची अट)
| साधारण प्रवर्ग | 18 ते 20 वर्षे |
| SC/ST प्रवर्ग | 05 वर्षे सूट |
Federal Bank Bharti 2026: परीक्षा फी (Exam Fees)
| General प्रवर्ग | 500 रु. |
| SC/ST प्रवर्ग | 100 रु. |
Federal Bank Bharti 2026: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
फेडरल बँक ऑफिस असिस्टंट पदासाठी शैक्षणिक पात्रता हि 10वी पास आहे, जे उमेदवार किमान 10वी पास आहेत ते या भरती साठी अर्ज करू शकतात. 10वी किंवा समतुल्य शिक्षण झाले असेल तरी पण फॉर्म भरता येतो.
यामध्ये एक अट आहे, उमेदवाराने SSC समतुल्य शिक्षण घेतले असावे, पण उमेदवार हा पदवी पास नसावा. त्याने पदवी ची परीक्षा दिलेली नसावी. केवळ 10वी पास वर हि भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, पदवी धारक उमेदवारांना यात अर्ज करता येणार नाही.
Federal Bank Bharti 2026: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) Writeen Exam –
| विषय | प्रश्न संख्या | गुण |
|---|---|---|
| Computer Knowledge | 15 | 15 |
| English | 15 | 15 |
| Logical Reasoning | 15 | 15 |
| Mathematics | 15 | 15 |
| एकूण | 60 | 60 |
2) Personal Interview –
- Written Exam पास झालेल्या उमेदवारांना Shortlist केले जाईल.
- त्यानंतर त्यांना मुलाखती साठी बोलवले जाईल.
- मुलाखती मध्ये उमेदवाराची पात्रता तपासली जाईल, तो रिक्त जागेसाठी योग्य आहे का हे पाहिले जाईल.
- आणि मगच त्यानंतर मुलाखती मध्ये उमेदवार पा केले जातील.
3) Documents Verification –
- मुलाखत झाली कि मग उमेदवाराची कागदपत्रे तपासली जातील.
- शैक्षणिक प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) तपासले जाते.
- सर्व कागदपत्रे योग्य आहेत का हे पडताळले जाते.
- जर डॉक्युमेंट ओरीजनल असतील तरच उमेदवाराला बँकेत जॉब मिळतो.
Federal Bank Bharti 2026: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | 30 डिसेंबर, 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 08 जानेवारी, 2025 |
| परीक्षेची तारीख | 01 फेब्रुवारी, 2026 |
Federal Bank Bharti 2026: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज | Apply Now |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Federal Bank Bharti 2026: Step-by-Step Application Process
- सर्वप्रथम Federal Bank ची अधिकृत वेबसाईट उघडा.
- Careers / Recruitment या पर्यायावर क्लिक करा.
- Federal Bank Bharti 2026 – Office Assistant भरतीची नोटिफिकेशन लिंक उघडा.
- Apply Online या बटनावर क्लिक करा.
- नवीन उमेदवार असल्यास Registration करा.
- नाव, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी आणि इतर मूलभूत माहिती भरा.
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लॉगिन करा.
- अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती भरा.
- शैक्षणिक माहिती भरा (10वी चे तपशील).
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- भरलेली सर्व माहिती नीट तपासा.
- भरतीचा अर्ज फॉर्म Submit करा.
- अर्ज यशस्वी झाल्याचा confirmation message / ई-मेल जतन करून ठेवा.
इतर भरती अपडेट्स
BEL Bharti 2026: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती, 40000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
RRB Isolated Bharti 2026: भारतीय रेल्वेत भरती, 44900 रु. पगार, 12 वी पास अर्ज करा
NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत भरती, 177500 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
IOCL Bharti 2026: इंडियन ऑइल मध्ये भरती! 1,05,000 रु. पगार 12वी पास अर्ज करा
BARC DAE Bharti 2026: भाभा अणु संशोधन केंद्र भरती, 74000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
RRB Group D Bharti 2026: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांची मेगाभरती! 22,000 जागा
Bank of India Apprentice Bharti 2026: बँक ऑफ इंडिया मध्ये भरती, पदवी पास अर्ज करा
FAQs – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
Federal Bank Bharti 2026 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
ऑफिस असिस्टंट पदे या भरती अंतर्गत भरले जाणार आहेत.
Federal Bank Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा या अद्याप नमूद करण्यात आल्या नाहीत.
Federal Bank Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची लास्ट डेट हि 08 जानेवारी 2026 आहे.
Federal Bank Bharti 2026 ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे.
Federal Bank Bharti पदासाठी वेतन पगार किती आहे?
फेडरल बँक ऑफिस असिस्टंट पदासाठी वेतन (Basic Pay) हे 19500 रु. प्रती महिना आहे.

1 thought on “Federal Bank Bharti 2026: फेडरल बँकेत ऑफिस असिस्टंट पदाची भरती, 19500 रु. महिना, 10वी पास अर्ज करा”