IOCL Apprentice Bharti 2025 अंतर्गत इंडियन ऑइलमध्ये अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. देशातील सर्वात मोठ्या ऑईल कंपन्यांपैकी एक असलेल्या Indian Oil Corporation मध्ये काम करण्याची ही उत्तम संधी आहे. या भरतीमध्ये तरुणांसाठी शिकत-शिकत कमविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.
या भरतीची खासियत म्हणजे अर्ज करणे पूर्णपणे मोफत आहे. कोणतीही फी नाही, कोणताही लपलेला खर्च नाही. त्यामुळे 12वी पास, पदवीधर, ITI, डिप्लोमा अशा वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेचे विद्यार्थी कोणत्याही अडचणीशिवाय अर्ज करू शकतात; फक्त पात्रता पूर्ण असणे आवश्यक आहे.
IOCL अप्रेंटिस भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना ठराविक कालावधीसाठी प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणादरम्यान इंडियन ऑइलसारख्या मोठ्या सरकारी कंपनीत प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो. त्यामुळे भविष्यात सरकारी, सार्वजनिक क्षेत्र किंवा खाजगी क्षेत्रात नोकरीसाठी मोठी मदत होते.
एकूणच, Indian Oil Apprentice Bharti 2025 ही युवकांसाठी करिअर घडवण्यासाठी एक उत्कृष्ट संधी आहे. पात्र उमेदवारांनी अधिकृत सूचना नीट वाचून लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करावा. ही संधी चुकवू नका!
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
IOCL Apprentice Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
| भरती करणारी संस्था | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड |
| भरतीचे नाव | IOCL Apprentice Bharti 2025 |
| पदाचे नाव | प्रशिक्षणार्थी |
| प्रशिक्षण कालावधी | 12 महिने (1 वर्ष) |
| रिक्त जागा | 509 |
| वेतन | 15,000 रु. |
| नोकरी ठिकाण | पूर्व प्रदेश |
| शैक्षणिक पात्रता | 12वी/ पदवी/ डिप्लोमा पास |
| वयोमर्यादा | 18 ते 24 वर्षे |
| अर्जाची फी | फी नाही |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
IOCL Apprentice Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ट्रेड अप्रेंटिस | 127 |
| 2 | डेटा एन्ट्री ऑपरेटर | 27 |
| 3 | टेक्निशियन अप्रेंटिस | 248 |
| 4 | पदवीधर अप्रेंटिस | 107 |
| Total | 509 |
IOCL Apprentice Bharti 2025: Age Limit – वयाची अट
| सामान्य प्रवर्ग | 18 ते 24 वर्षे |
| SC/ST प्रवर्ग | 05 वर्षे सूट |
| OBC प्रवर्ग | 03 वर्षे सूट |
IOCL Apprentice Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
| पद क्र. | पदाचे नाव | शिक्षण |
| 1 | ट्रेड अप्रेंटिस | अर्जदाराने ITI (Fitter/Electrician/Electronics Mechanic/Instrument Mechanic/ Machinist/ Electrical/Instrumentation/Civil/Electrical & Electronics) चे शिक्षण घेतले असावे. |
| 2 | डेटा एन्ट्री ऑपरेटर | अर्जदार 12वी उत्तीर्ण असावा. |
| 3 | टेक्निशियन अप्रेंटिस | अर्जदार इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical/ Instrumentation/ Civil/ Electrical & Electronics/ Electronics) धारक असावा. |
| 4 | पदवीधर अप्रेंटिस | अर्जदार BA/B. Com/B.Sc/BBA पदवीधारक असावा. |
IOCL Apprentice Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
इंडियन ऑइल अप्रेंटीस भरती साठी अर्जदार उमेदवारांची निवड हि मेरीट वर होणार आहे, शैक्षणिक पात्रते नुसार उमेदवारांचे मार्क्स गुण चेक केले जातील. ज्या उमेदवाराला सर्वाधिक गुण असतील त्यांची निवड हि IOCL Apprentice पदासाठी केली जाईल.
या भरती साठी कोणत्याही स्वरुपाची लेखी परीक्षा किंवा पर्सनल मुलाखत Interview घेतला जाणार नाही, डायरेक्ट मेरीट बेस वर अर्जदारांची निवड हि होणार आहे.
IOCL Apprentice Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
| अर्जाची सुरुवात | 10 डिसेंबर, 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 09 जानेवारी 2026 |
IOCL Apprentice Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
| भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| मुख्य जाहिरात PDF | जाहिरात पहा |
| ऑनलाईन अर्ज (पद क्र.1 & 2) | Apply Now |
| ऑनलाईन अर्ज (पद क्र.3 & 4) | Apply Now |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
IOCL Apprentice Bharti 2025: Step-by-Step Application Process
स्टेप 1: सर्वप्रथम तुम्हाला वरील टेबल मधील Apply Link वर क्लिक करायचं आहे.
स्टेप 2: भरतीची अधिकृत वेबसाईट उघडेल, तिथे भरतीचा फॉर्म ओपन करायचा आहे.
स्टेप 3: अर्जामध्ये जी काही माहिती विचारली आहे ती माहिती योग्य रित्या भरून घ्या.
स्टेप 4: आवश्यक असे सर्व कागदपत्रे – पासपोर्ट फोटो, सही अपलोड करा.
स्टेप 5: या भरती साठी परीक्षा फी नाही त्यामुळे तुम्हाला फी भरण्याची गरज नाही.
स्टेप 6: फॉर्म भरून झाला कि मग तो रिचेक करा, काही चुकल असेल तर दुरुस्त करून घ्या.
स्टेप 7: नंतर अर्ज सबमिट करून त्याची पावती डाउनलोड करा.
इतर भरती
Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांची मेगाभरती फक्त 7वी पासवर, 52,400 रु. पगार, लगेच अर्ज करा
DRDO CEPTAM Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत भरती! 112400 रु. पगार, 10वी/ ITI/ डिप्लोमा पास अर्ज करा
OICL Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये पदवी पासवर भरती! 85000 रु. पगार, इथे अर्ज करा
CBSE Bharti 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात भरती! ₹112400 पगार, 12वी/ पदवी पास वर अर्ज करा
SBI SCO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत पदवी पासवर भरती! 64820 पगार, इथून अर्ज करा
SSC GD Constable Recruitment 2026: SSC GD मेगाभरती! फक्त 10वी पासवर, 25487 जागा, 69100 रु. पगार, इथून लगेच अर्ज करा
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: महिला बालविकास विभागात भरती! 63200 रु.पर्यंत पगार, पदवी पास अर्ज करा
IB MTS Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात MTS पदासाठी भरती! 56900 रु. पगार पर्यंत, 10वी पास अर्ज करा
Northern Railway Bharti 2025: उत्तर रेल्वेत 4116 जागांची मेगाभरती तेही विना परीक्षा! 10वी/ ITI पास अर्ज करा
IOCL Apprentice Bharti 2025 – 26: FAQ
IOCL Apprentice Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
अप्रेंटीस प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
IOCL Apprentice Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या भरती मध्ये एकूण रिक्त जागा या 509 आहेत.
IOCL Apprentice Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2026 आहे.
IOCL Apprentice Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि मेरीट वर आहे, ज्यांना जास्त मार्क त्यांची निवड केली जाईल.
IOCL Apprentice पदासाठी वेतन पगार किती आहे?
IOCL अप्रेंटीस पदासाठी स्टायपेंड हे 15000 रु. पर्यंत आहे.
