Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांची मेगाभरती फक्त 7वी पासवर, 52,400 रु. पगार, लगेच अर्ज करा

Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात मोठी भरती जाहीर झाली आहे. यामध्ये एकूण 2331 जागा उपलब्ध असून विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे 7वी पास उमेदवारांनाही काही पदांसाठी संधी मिळणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी अपडेट आहे.

या भरतीमध्ये क्लार्क, स्टेनोग्राफर, हमाल, चपराशी, ड्रायव्हर, ज्युनिअर क्लार्क असे अनेक प्रकारच्या पदांचा समावेश आहे. प्रत्येक पदासाठी आवश्यक पात्रता, वयोमर्यादा आणि वेतनमान वेगळे आहे. सर्वात मोठा फायदा म्हणजे 177,500 रुपयांपर्यंत पगार असलेल्या पदांसाठीही अर्ज करता येईल.

या भरतीची निवड प्रक्रिया सोपी असून अर्जदारांची परीक्षा, मुलाखत किंवा कौशल्य चाचणीद्वारे निवड केली जाणार आहे. अधिकृत जाहिरातीत सर्व अटी, पात्रता आणि इतर माहिती स्पष्टपणे दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती नीट वाचणे महत्वाचे आहे.

Bombay High Court Bharti 2025 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. सरकारी नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी असल्याने पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Bombay High Court Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थामुंबई उच्च न्यायालय
भरतीचे नावBombay High Court Bharti 2025
पदाचे नावविविध पदे
रिक्त जागा2331
वेतन177500 रु.
नोकरी ठिकाणमुंबई, नागपूर आणि छ.संभाजीनगर
शैक्षणिक पात्रता7वी/ 10वी आणि पदवी पास
वयोमर्यादा18 ते 38 वर्षे
अर्जाची फी1000 रुपये
अर्ज प्रक्रियाऑनलाइन

Bombay High Court Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्यावेतन
1लघुलेखक (उच्च श्रेणी)1956100-177500
2लघुलेखक (निम्न श्रेणी)5649100-155800
3लिपिक133229200-92300
4वाहनचालक (Staff-Car-Driver)3729200-92300
5शिपाई/हमाल/फरश88716600-52400
Total2331

Bombay High Court Bharti 2025: Age Limit – वयाची अट

पदाचे नाववयाची अट
लघुलेखक (उच्च श्रेणी)21 ते 38 वर्षे
लघुलेखक (निम्न श्रेणी)21 ते 38 वर्षे
लिपिक18 ते 38 वर्षे
वाहनचालक (Staff-Car-Driver)21 ते 38 वर्षे
शिपाई/हमाल/फरश18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवार (सर्व पदे)05 वर्षे सूट

Bombay High Court Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पद क्र.पदाचे नावशिक्षण
1लघुलेखक (उच्च श्रेणी)अर्जदार पदवीधर असावा + त्याला शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि. आणि  इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि येत असावी.
2लघुलेखक (निम्न श्रेणी)अर्जदार पदवीधर असावा + त्याला शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि. आणि  इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि येत असावी.
3लिपिकअर्जदार पदवीधर असावा + त्याने संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI केलेला असावा.
4वाहनचालक (Staff-Car-Driver)अर्जदार 10वी उत्तीर्ण असावा + त्याच्याकडे हलके मोटार वाहन चालक परवाना असावा आणि किमान 03 वर्षाचा अनुभव असावा.
5शिपाई/हमाल/फरशअर्जदार किमान 07वी उत्तीर्ण असावा.

Bombay High Court Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

Bombay High Court मध्ये पदानुसार निवड प्रक्रिया वेगळी असू शकते, पण सामान्यतः खालील टप्प्यांद्वारे निवड केली जाते:

  • Online Application Screening
    • अर्जातील माहिती आणि पात्रता तपासली जाते.
  • Written Examination (लिखित परीक्षा)
    • बहुतेक पदांसाठी पहिला टप्पा म्हणून ऑनलाइन/ऑफलाइन परीक्षा घेतली जाते.
  • Skill Test / Typing Test (कौशल्य चाचणी / टायपिंग चाचणी)
    • Clerk, Stenographer, Typist अशा पदांसाठी आवश्यक.
    • स्टेनोग्राफर साठी Shorthand Test घेतली जाते.
  • Interview (मुलाखत)
    • काही पदांसाठी अंतिम टप्प्यात मुलाखत घेतली जाते.
  • Document Verification (कागदपत्र पडताळणी)
    • पात्र उमेदवारांचे सर्व मूळ कागदपत्र तपासले जातात.
  • Final Merit List (अंतिम यादी)
    • परीक्षा + कौशल्य चाचणी + मुलाखत यांच्या गुणांच्या आधारे अंतिम निवड.

Bombay High Court Bharti 2025: Exam Pattern – परीक्षा पद्धत

पदानुसार परीक्षा वेगळी असते. खाली सर्वसाधारण Exam Pattern दिला आहे:

1. Clerk (क्लार्क)

विषयप्रश्नगुण
General Knowledge1010
English2020
Marathi1010
General Intelligence2020
Arithmetic2020
Computer Knowledge1010
एकूण9090
Typing Test20 गुण
Viva-voce40 गुण

शिपाई भरती परीक्षा पुस्तक लिंक
सह्याद्री ठोकळा
तात्यांचा ठोकळा

Bombay High Court Bharti Clerk Syllabus

क्र.विषयसविस्तर सिलेबस
1मराठी भाषा (Marathi)मराठी व्याकरण, नाम, सर्वनाम, क्रियापद, काळ (भूत, वर्तमान, भविष्य) वाक्यरचना व वाक्य शुद्धीकरण, रिकाम्या जागा भरा, विलोम शब्द, पर्यायवाची शब्द, म्हणी व वाक्प्रचार, समज उतारा (Comprehension)
2इंग्रजी भाषा (English)Grammar (Tenses, Articles, Prepositions) Vocabulary, Synonyms & Antonyms, Sentence Formation, Error Detection, Fill in the Blanks, Comprehension Passage
3सामान्य ज्ञान (General Knowledge)चालू घडामोडी (भारत व जग), भारतीय इतिहास, भूगोल (भारत व जग) भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था (मूलभूत), महाराष्ट्र सामान्य ज्ञान, महत्त्वाचे दिवस व घटनाखेळ, पुरस्कार, पुस्तके व लेखक
4सामान्य बुद्धिमत्ता (General Intelligence / Reasoning)Analogies Series (Number / Alphabet), Classification, Coding–Decoding, Blood Relation, Direction Test, Venn Diagram, Logical Reasoning
5अंकगणित (Arithmetic / Maths)बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी, सरासरी, नफा व तोटा, वेळ व काम, वेळ, वेग व अंतर, साधे व्याज
6संगणक ज्ञान (Computer Knowledge)संगणकाची ओळख, हार्डवेअर व सॉफ्टवेअर, Operating System, MS Word, Excel, Power Point (Basic), इंटरनेट व ई-मेल, कंप्यूटरचे उपयोग, Basic Computer Terminology


2. Stenographer

टप्पातपशील
Shorthand TestDictation + Transcription
Typing TestEnglish/Marathi typing speed तपासली जाते
Interviewअंतिम निवड

3. Peon / Hamal (चपराशी / हमाल)

टप्पातपशील
Written TestBasic Marathi + General Knowledge प्रश्न
Physical / Skill Testशारीरिक चाचणी / कामकाज कौशल्य
Document Verificationसर्व कागदपत्र तपासणी
विषयप्रश्नगुण
General Knowledge1010
Computer Knowledge1010
Marathi1010
Total3030
शारीरिक चाचणी10 गुण
मुलाखत10 गुण

Bombay High Court Bharti Peon / Hamal Syllabus

क्र.विषयसिलेबस तपशील
1सामान्य ज्ञान (General Knowledge)भारताचा इतिहास, भारत व जगाचा भूगोल, भारतीय राज्यघटना व राजकारण, भारतीय अर्थव्यवस्था (मूलभूत), सामान्य विज्ञान (भौतिक, रसायन, जीवशास्त्र) चालू घडामोडी, महत्त्वाचे दिवस व घटनाखेळ व पुरस्कार, प्रसिद्ध व्यक्ती, पुस्तके व लेखक
2संगणक ज्ञान (Computer Knowledge)संगणकाची ओळख व मूलभूत माहिती, हार्डवेअर व सॉफ्टवेअर, MS Word, Excel, PowerPoint (Basic), इंटरनेट व ई-मेल वापर, संगणकाचे उपयोग, संगणकाचा इतिहास
3मराठी भाषा (Marathi)मराठी व्याकरण, नाम, सर्वनाम, क्रियापद, काळ (भूत, वर्तमान, भविष्य) विलोम व पर्यायवाची शब्द, वाक्यरचना व वाक्य रूपांतरण, रिकाम्या जागा भरा, समज उतारा (Comprehension), म्हणी व वाक्प्रचार

4. Driver

टप्पातपशील
Driving Skill Testड्रायव्हिंग कौशल्य चाचणी
Written Testबेसिक GK + Traffic Rules
DVअंतिम कागदपत्र पडताळणी

Bombay High Court Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात09 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख16 जानेवारी 2026

Bombay High Court Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
लघुलेखक (उच्च श्रेणी) जाहिरात PDFजाहिरात पहा
लघुलेखक (निम्न श्रेणी) जाहिरात PDFजाहिरात पहा
लिपिक जाहिरात PDFजाहिरात पहा
वाहनचालक (Staff-Car-Driver) जाहिरात PDFजाहिरात पहा
शिपाई/हमाल/फरश जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जApply Now
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Bombay High Court Bharti 2025: Step-by-Step Application Process

स्टेप 1: प्रथम वरील Apply Link वर क्लिक करा.

स्टेप 2: अधिकृत वेबसाईट उघडेल, तिथे नोंदणी करून घ्या.

स्टेप 3: भरतीचा फॉर्म ओपन करा आणि आवश्यक ती माहिती त्यात भरा.

स्टेप 4: पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरी योग्य साईज मध्ये अपलोड करा.

स्टेप 5: भरतीची फी ऑनलाईन स्वरुपात पेमेंट करा.

स्टेप 6: अर्ज रिचेक करून माहिती योग्य असल्याची खात्री करा.

स्टेप 7: नंतर अर्ज शेवटी सबमिट करून त्याची पावती डाउनलोड करा.

इतर भरती

OICL Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये पदवी पासवर भरती! 85000 रु. पगार, इथे अर्ज करा

CBSE Bharti 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात भरती! ₹112400 पगार, 12वी/ पदवी पास वर अर्ज करा

SBI SCO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत पदवी पासवर भरती! 64820 पगार, इथून अर्ज करा

SSC GD Constable Recruitment 2026: SSC GD मेगाभरती! फक्त 10वी पासवर, 25487 जागा, 69100 रु. पगार, इथून लगेच अर्ज करा

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये मेगाभरती! 12वी/ B.Sc/ डिप्लोमा पास अर्ज करा

Parbhani DCC Bank Bharti 2025: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती! 39,000 रु. पगार, 10वी/ पदवी पास अर्ज करा

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025: महिला बालविकास विभागात भरती! 63200 रु.पर्यंत पगार, पदवी पास अर्ज करा

IB MTS Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात MTS पदासाठी भरती! 56900 रु. पगार पर्यंत, 10वी पास अर्ज करा

Northern Railway Bharti 2025: उत्तर रेल्वेत 4116 जागांची मेगाभरती तेही विना परीक्षा! 10वी/ ITI पास अर्ज करा

Bombay High Court Bharti 2025: FAQ

Bombay High Court Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे, पदाची नावे आर्टिकल मध्ये तुम्ही वाचू शकता.

Bombay High Court Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती मध्ये एकूण रिक्त जागा या 2331 आहेत.

Bombay High Court Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2026 आहे.

Bombay High Court Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि ऑनलाईन परीक्षा आणि मेरीट लिस्ट वर आधरित असणार आहे.

Bombay High Court Bharti मधील पदासाठी वेतन पगार किती आहे?

Bombay High Court Bharti मधील पदासाठी वेतन हे 177500 रु. पर्यंत आहे.

10 thoughts on “Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांची मेगाभरती फक्त 7वी पासवर, 52,400 रु. पगार, लगेच अर्ज करा”

Leave a comment